MT Online Top Marathi News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. या बरोबर महाविकास आघाडीसह अनेक संघटनांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानप्रकरणी निषेध करण्यासाठी येत्या १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे.

 

todays top 10 news headlines in marathi

सीमाप्रश्नी हालचालींना वेग, संसदेत पडसाद

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर सामोपचाराची भाषा, अन् दुसऱ्याच क्षणाला डिवचणारं ट्विट
पवारांचा अल्टिमेटम: देवेंद्र फडणवीसांकडून तातडीने अमित शहांना फोन; सीमाप्रश्नी हालचालींना वेग
सीमावादाचे पडसाद संसदेत; खासदार आक्रमक, सभापती ओम बिर्ला यांच्या या विधानाने आश्चर्य
कर्नाटकच्या CM ने तोंडावर आवर घालावा, आव्हानाची भाषा असेल तर मराठी जनता तयार : राज ठाकरे


महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचा मुद्दा तापल्यामुळे गेल्या काही तासांमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. कर्नाटकमध्ये मंगळवारी महाराष्ट्रातील वाहनांना कन्नड वेदिका रक्षणच्या कार्यकर्त्यांकडून लक्ष्य करण्यात आले होते. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने फोनवरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा केली. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करताना आपल्यालाही सीमाभागात शांतता हवी असल्याचे बसवराज बोम्मई यांनी सांगितले. परंतु, ही चर्चा झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले.

२. १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक; छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा होणार निषेध, मुस्लीम संघटनांचाही पाठिंबा

३. सीमवादाचे सोलापुरात तीव्र पडसाद; कर्नाटकच्या बस अडवून फासले काळे, वाहक-चालकांचा ‘असा’ केला सत्कार

४. दिल्ली पालिकेत ‘आप’ची सत्ता, पण ११ टक्क्यांनी वाढवली केजरीवालांची चिंता; चक्रावून टाकणारी आकडेवारी
दिल्लीत आपचा भाजपला दे धक्का, १५ वर्षांची सत्ता कशी पालटली?, केजरीवालांनी त्रिसूत्री सांगितली
भाजपनं दिल्ली महापालिका गमावली पण मुख्यमंत्रिपदासाठी नवा चेहरा सापडला?; नेटकऱ्यांमध्ये गंभीरची जोरदार चर्चा

५. भाजपची भागवतराव कराडांवर मोठी जबाबदारी; शिवसेनेचा ३० वर्षांपासूनचा बालेकिल्ला भेदण्यासाठी खास मिशन

६. महागाई पाठलाग सोडेना! आरबीआयकडून पतधोरण जाहीर; व्याजाच्या दरवाढीचा ग्राहकांना ‘पंच’
नवीन वर्षात खिसा रिकामा होणार! आरबीआयचा कर्जदारांना झटका; जाणून घ्या, किती रुपयांनी वाढणार तुमचा EMI

७. ‘सत्यजीत तांबेंना संधी द्या, अन्यथा आमचाही त्यांच्यावर डोळा’; थोरातांसमोर फडणवीसांची फटकेबाजी

८. ‘राज्यात पुरुष आयोगाची स्थापना करा, अन्यथा महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाऊ’; पत्नीपीडित पुरुष संघटनेचा इशारा

९. जखमी रोहित शर्मा खेळला पण तरीही भारत हरला, पराभवासह टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात
भारत जिंकता-जिंकता सामना का हरला, जाणून घ्या दुसऱ्या वनडे सामन्याच्या टर्निंग पॉइंट
IND vs BAN: भारताने मालिका तर गमावलीच आणि रोहित शर्माच्या नावावर झाला नकोसा विक्रम
टीम इंडियाला झटका, रोहितच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट, फक्त वनडेच नाही तर टेस्ट सिरीजमध्येही…

१०. केजीएफ फेम अभिनेता काळाच्या पडद्याआड; सिनेमात ‘रॉकी’सोबत साकारलेली महत्त्वाची भूमिका
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली; अभिनेत्रीवर खळबळजनक आरोप
ना टॅक्सी, ना रिक्षा; मुंबईत हेच तर बेस्ट! पाहा पुणेकर मुक्ता बर्वेच्या पोस्टमध्ये काय आहे खास?

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here