MT Online Top Marathi News : महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. तसेच, ज्येष्ठ पार्श्वगायिका, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. याशिवाय इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या न्यूज बुलेटीनमधून.

 

todays top 10 news headlines in marathi
मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली; पिंपरी-चिंचवडमध्ये घडला प्रकार, तिघे ताब्यात, पाहा व्हिडिओ!
‘गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत पोहोचला हे बघवत नाही’; कातर आवाज अन् दादांच्या डोळ्यात पाणी!
‘एखादा शब्द चुकला असेल, मात्र…’; देवेंद्र फडणवीसांकडून चंद्रकांतदादांचं ठामपणे समर्थन


पिंपरी-चिंचवडमधील एका महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाईफेक करण्यात आली. ही शाईफेक झाल्यानंतर शाई फेकणाऱ्यांनी ‘निषेध असो, निषेध असो’, ‘चंद्रकांत पाटील यांचा धिक्कार असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा विजय असो’, ‘महात्मा फुले यांचा विजय असो’,अशा घोषणा दिल्या. काही वेळातच पोलिसांनी शाई फेकणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.

२. लावणीची अनभिषिक्त सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; सुलोचना चव्हाण यांचं निधन
सुलोचना चव्हाण यांना मिळणार होता जीवनगौरव पुरस्कार; त्याच दिवशी माईंवर काळाचा घाला
सामाजिक भान जपणारी लावणीसम्राज्ञी! लोकांच्या मदतीसाठी वेळप्रसंगी स्वत:चे दागिनेही विकले…

३. राज्य सरकारची मोठी घोषणा; शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता ‘इतकी’ रक्कम, ‘असा’ करा अर्ज!

४. चंद्रकांत पाटलांमुळे सुषमा अंधारेंचा मोठा निर्णय, सरकारी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा

५. मुस्लिमांनी काँग्रेससोबतचा रोमांस संपवला पाहिजे, तो पक्ष भाजपला हरवू शकणार नाही : ओवेसी

६. पंतप्रधानांच्या हस्ते उद्या ‘समृध्दी’चे लोकार्पण; समृद्धी महामार्ग खरोखर गेमचेंजर ठरणार का?

७. गुड न्यूज! सोमवारपासून बेस्टची नवी प्रीमियम सेवा; कुठून कुठपर्यंत? तिकीट किती? जाणून घ्या सर्वकाही

८. कामाची बातमी! घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना मिळतो ५० लाखांचा विमा; जाणून घ्या, तपशील

९. इशान किशनच्या नावे वनडेमधील सर्वात मोठा विश्वविक्रम, ‘युनिव्हर्स बॉस’ ला टाकले मागे
विराटने मोडला ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम, वनडेत ४० महिन्यांनी केले शतक
सामना एक अन् १० विक्रम! इशान किशनने द्विशतकासह कोणते विक्रम रचले, जाणून घ्या

१०. ‘आता त्यांचा आवाज, सूर याच माझ्यासाठी मोठ्या आठवणी’; सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने अशोक सराफ भावुक
ऋषभ पंतमुळे भडकले बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक; ट्वीट करत म्हणाले- ‘हे घृणास्पद आणि…’
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत जिनिलिया डिसुझाची एंट्री; साधी भोळी अभिनेत्री चाहत्यांना लावणार ‘वेड’

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here