MT Online Top Marathi News : ९ डिसेंबररोज तवांग येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याचे वृत्त आहे. या झटापटीत दोन्ही बाजूंकडील एकूण ३० सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या वृत्ताबरोबरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. याबरोबरच इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊ या मटा ऑनलाइनच्या टॉप १० न्यूज बुलेटीनच्या माध्यमातून.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१. चिनी सैनिकांची अरुणाचल सीमेवर कुरापत, भारतीय जवानांशी झटापट, ३० जण जखमी
अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याचं समोर आलं आहे. ९ डिसेंबरच्या रात्री तवांग येथे उभय देशांमध्ये चकमक उडाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन्ही देशांचे मिळून जवळपास ३० सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमी जवानांवर गुवाहाटी येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घडामोडींमुळे भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे.
२. वातावरण तापल्यानंतर राज्यपाल कोश्यारींचं थेट अमित शहांना पत्र; बाजू मांडताना काय लिहिलं?
३. अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाच होता, तितक्यात…
४. शरद पवारांचा वाढदिवस, अमित शाहांचा फोन, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा?
मोदींचं भाषण एखाद्या पक्षाच्या नेत्यासारखं तर चंद्रकांत पाटलांचा कांगावा सुरु, वाढदिवशीच शरद पवार बरसले!
५. शाईफेक प्रकरणात राज ठाकरेंची मध्यस्थी; शिंदे, फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना केले फोन आणि…
६. स्वत:च्याच अंगावर शाई ओतली, कारण ठरले चंद्रकांतदादा, पुण्यात आंदोलनाची एकच चर्चा!
७. रुग्णालयांतील रुग्णांना मोठा दिलासा; औषधे खरेदीबाबत अन्न व औषध प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
८. MSRTC: एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत, शिंदे-फडणवीस सरकार कोंडीत सापडणार?
९. स्मृती मंधानाने इतिहास घडवला; असा विक्रम पुरुषांच्या क्रिकेटमध्ये एकालाही जमला नाही
भारतीय संघाला मिळाले आता नवीन टार्गेट, रोहित शर्मासह राहुल द्रविड यांची चिंता आता वाढली
वर्ल्डकप जवळ येताच शिखर धवनचे संघातील स्थान धोक्यात, पण फक्त एका गोष्टीमुळे मिळणार संधी
१०. खरा बादशाह! उमराहनंतर आता शाहरुख खानने घेतलं वैष्णोदेवीचं दर्शन, Video Viral
शाहरुख खानच्या ‘पठाण’वरही बॉयकॉटचं सावट; बोल्ड गाण्यामुळे नेटकऱ्यांचा संताप अनावर
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर रोहित शेट्टीनं केलं आवाहन, अनेकांनी केलं कौतुक
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.