मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क सोसायटीतील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. आज सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

fire 1
मुंबईः मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क सोसायटीतील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. आज सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. याआधीही अविघ्न सोसायटीतील इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here