Mumbai Local News : शहरातील अविघ्न पार्कला दोन दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज घाटकोपर पूर्वच्या पारख रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.

 

bombay ghatkopar east parakh hospital building on fire (1)
मुंबई : घाटकोपरमध्ये रुग्णालयाच्या इमारतीला आग; अनेक जण अडकल्याची माहिती

हायलाइट्स:

  • घाटकोपर पूर्वच्या पारख रुग्णालयाच्या इमारतीला आग
  • रुग्णालय असलेल्या इमारतीतील हॉटेलच्या मागील बाजूला आग
  • रुग्णालयात अनेक जण अडकल्याची माहिती
मुंबई : शहरातील अविघ्न पार्कला दोन दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज घाटकोपर पूर्वच्या पारख रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालय असलेल्या इमारतीतील हॉटेलच्या मागील बाजूला ही आग लागली आहे. रुग्णालयात अनेक जण अडकल्याची माहिती देण्यात येत आहे. काही रूग्णांना ‘राजावाडीत’ शिफ्ट करण्यात आलं आहे.

…तर शिवसेनेवरही शिंतोडे उडणार; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here