MT Online Top Marathi News : महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी आज मुंबईत महामोर्चा काढला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. महापुरुषांचा अपमान आणि सीमावाद या प्रमुख मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी राज्यातील सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांच्यासर सर्व पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. विरोधकांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

 

mva-maha-morcha
महामोर्चातून पवार, ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; फडणवीसांचे प्रत्युत्तर… पाहा टॉप १० न्यूज

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई : महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

१. महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल- शरद पवार

मुंबईत महाविकास आघाडीच्या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा समाचार घेतला. महापुरुषांबद्दल गलिच्छ शब्द वापरणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चात विरोधकांवर निशाणा साधला.

‘महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार’; महामोर्चासमोर उद्धव ठाकरे गरजले; सरकारवर जोरदार हल्लाबोल
राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचा शाप पण संकटसमयी महाराष्ट्र पेटून उठतो, त्याची साक्ष देणारा मोर्चा: अजित पवार
उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा, पदर खोचून रश्मी मविआच्या मोर्चात, शब्दही न बोलता चर्चेत आल्या

२. महाविकास आघाडीच्या महामोर्चावर फडणवीसांची बोचरी टीका, तीन पक्ष एकत्रित येऊनही…

३. …तर शिवसेनेवरही शिंतोडे उडणार; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!

४. बिलावल भुट्टोंच्या विरोधात भाजप आक्रमक; पुतळा जाळताना खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा हात भाजला

५. आधी महामोर्चाची आखणी, नंतर लेकीची पाठवणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची कर्तव्यदक्षता

६. चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकीची धमकी, पिंपरीतल्या कार्यक्रमात फेसशिल्ड घालूनच आले

७. मुंबई : घाटकोपरमध्ये विश्वास इमारतीतील हॉटेलात आग; एकाचा मृत्यू; अनेक जण अडकल्याची माहिती

८. लिओनेल मेस्सी फायनल खेळणार नाही? प्रॅक्टिस सेशनलाही अनुपस्थित; समोर आले मोठे अपडेट

९. भारताने सलग तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकला, बांगलादेशचा पराभव करत विजयाची हॅट्रिक

१०. वेड लावलंय गाण्यात दिसला सलमान खानचा स्वॅग, रितेश देशमुखला ‘भाऊ’नं दिली खास भेट

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here