Jalna News : शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगत आहेत. या चर्चांना पूर्णविराम देत अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. असे दावे फेटाळून लावले होते. पण आता अमोल कोल्हे हे रावसाहेब दानवे यांना भेटल्याने पुन्हा चर्चा रंगल्या आहेत.

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती; राज्याचे कारभारी ‘समृद्धी’वरून
शिवरायांबाबत अपशब्द काढणाऱ्यांच्या शंभर पिढ्या…; भाजपच्या माजी मंत्र्याचा पक्षाला
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.