MT Online Top Marathi News : गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा विसर पडत असताना पुन्हा करोनावाढीचे वृत्त आल्याने चिंता वाढली आहे. चीन, जपान आणि अमेरिकासह जगभरातील काही देशांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली असल्याचे म्हटले जात आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन.

हायलाइट्स:
- मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
- बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
- राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज
१. चीनसह अन्य देशात करोनाचा हाहाकार; ७ दिवसात ३६ लाख रुग्ण, भारतात चिंता वाढली, बोलावली बैठक
सावधान… चीनमध्ये ज्या सबवेरियंटमुळं करोनाचा कहर, भारतातही त्याच्या पहिल्या रुग्णाची नोंद
चीन, जपान आणि अमेरिकासह जगभरातील अनेक देशात करोना रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात देखील काळजी व्यक्त केली जात असताना केंद्र सरकारने आरोग्य अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली आहे. या शिवाय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना करोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटला ट्रॅक करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आदेश दिले आहेत.
२. ग्रामपंचायतीत कोणाला किती जागा? शिंदे-फडणवीसांचा दावा खोडत अजित पवारांनी आकेडवारीच मांडली
४. रिया चक्रवर्तीला A U नावाने आले ४४ कॉल?; खासदार शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा, आदित्यांचा पलटवार
५. मोठी बातमी: फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ, क्लोजर रिपोर्ट कोर्टाने फेटाळला!
६. बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणांना झटका, मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला अर्ज
७. संजय राऊतांच्या निकटवर्तीयाची पक्षातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कारवाई
८. ‘आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची ती करा’; राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांना ताकीद
९. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आली गुड न्यूज, टीम इंडियाला मिळाले मोठे यश
‘.. पुन्हा असं केलं तर भारतामध्ये पाठवून देईन’; सचिन तेंडुलकर रागाच्या भरात असं का म्हणाला, पाहा!
विश्वविक्रमी अंड्याला मेस्सीने मागे टाकले, वर्ल्ड चॅम्पियनने असं काही केलं जे आजवर कधीच झालं नाही
१०. भगव्या बिकिनीचा वाद असतानाच येतय ‘पठान’चं नवं गाणं; पुन्हा दिसला शाहरुख-दीपिकाचा बोल्ड अंदाज
‘शाहरुखची कातडी सोलेन; सलमान-आमिरचा तर जीवच घेईन’; संत परमहंस यांची जीभ घसरली
बॉलिवूड चित्रपटासाठी मराठी अभिनेत्रीने थेट नावच बदललं, प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये झळकणार
मटा अॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.