idol theft case, मूर्तीचा रंग जाऊ लागला अन् संशय आला; औरंगाबादेत २ किलोच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी उघडकीस – a theft of 2 kg gold idol was revealed in aurangabad after the color of the idol started to fade
औरंगाबाद : औरंगाबाद शहराजवळील कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ मंदिरातून दोन किलो सोन्याच्या मूर्तीची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी हुबेहूब सोन्यासारखी दिसणारी दुसरी मूर्ती ठेऊन खरी मूर्ती लंपास केली. मूर्तीचा रंग उतरायला लागल्याने ही घटना समोर आली. विशेष म्हणजे मूर्तीच्या देखभालीसाठी, बंदूकधारी सुरक्षा रक्षक, लोखंडी गेट व सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. तरीही मूर्ती चोरण्यात चोरट्यांना यश आलं. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ मंदिरात पंचकल्याणक महोत्सव पार पडला. यावेळी चतुर्मासासाठी आलेले सौभाग्यसागर महाराज यांनी समाजाला सुवर्णमूर्ती बसवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला समाजातील व्यक्तींनी प्रतिसाद दिला. त्यानंतर २ किलो ३३ ग्राम सोने जमा केले होते. त्यातून मूर्ती बसवण्यात आली होती. बायकोला दिला गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोस, अति रक्तस्त्राव सुरु झाला, अन् ज्याची भीती होती तेच घडलं!
मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी बंदूकधारी सुरक्षा रक्षक, लोखंडी गेट व सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. नित्यनियमाने भाविक दर्शन घेत होते. पूजा अर्चा सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसापासून मूर्तीचा रंग उतरायला लागला. त्यामुळे संशय बळावला होता. शनिवारी तपासणी केली असता ही खरी सोन्याची मूर्ती नसून पितळाची मूर्ती असल्याचे स्पष्ट झालं. मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना देखील हा प्रकार घडला आहे. या दरम्यान सीसीटीव्ही बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे.
१५ डिसेंबर रोजी मंदिरातील सीसीटीव्ही काही काळासाठी अचानक बंद झाले होते. ते पुन्हा दुरुस्त करण्यात आले. मात्र या घटनेच्या काही दिवसानंतरच मूर्तीचा रंग उतरायला लागसा आणि चोरट्यांनी मूर्ती बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अडीचशे वर्ष जुन्या असलेल्या मंदिरात घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Reading your article has greatly helped me, and I agree with you. But I still have some questions. Can you help me? I will pay attention to your answer. thank you.
Usually I don’t read article on blogs, but I wish to say that this write-up very forced me to try and do it! Your writing style has been surprised me. Thanks, quite nice article.I have been exploring for a bit for any high quality articles or blog posts on this kind of area . Exploring in Yahoo I at last stumbled upon this site. Reading this info So i am happy to convey that I’ve a very good uncanny feeling I discovered just what I needed. I most certainly will make certain to don’t forget this web site and give it a glance regularly.