MT Online Top Marathi News : शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव गट) उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचत असून उद्या ते शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. त्याच्याबरोबर खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई यांच्यासह इतर नेतेही असणार आहेत. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचा, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन.

 

todays top 10 news headlines in marathi
ठाकरेंचा शिंदे सरकारवर उद्या नागपुरात हल्लाबोल

हायलाइट्स:

  • मटा ऑनलाइनचे आजचे टॉप १० न्यूज बुलेटीन.
  • बुलेटीनमध्ये वाचायला मिळणार महत्त्वाच्या बातम्या.
  • राजकारण, मनोरंजन ते क्रीडापर्यंत वाचा बातम्या.
मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज

१. ठाकरे गट शिंदे सरकारवर पलटवार करणार, उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांचा प्लॅन ठरला; नागपूरमधून हल्लाबोल


आदित्य ठाकरेंच्या पाठिशी उभं राहण्यासाठी आणि शिंदे सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते आज रात्री नागपूरमध्ये दाखल होत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई यांच्यासह इतर नेते आज रात्री उशिरा नागपूरमध्ये दाखल होत आहेत.

२. अकोल्यात ठाकरे गटाच्या राजेश मिश्रांवर प्राणघातक हल्ला, आमदार नितीन देशमुख तातडीनं पोलीस ठाण्यात

३. एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर ४ तास बैठक, उठावाचं बीज मीच पेरलं; शिवतारेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

४. चीनमध्ये २० दिवसांत २५ कोटी करोना रुग्ण, भारताला किती धोका?; तज्ज्ञांनी दिलं उत्तर

५. कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; नागपूर- मडगाव विशेष रेल्वे गाडीसंदर्भात आली मोठी अपडेट

६. नवे वर्ष नवे नियम! १ जानेवारीपासून होणार महत्त्वाचे बदल, तुमच्या जीवनावर होईल थेट परिणाम

७. पॅराग्लायडिंगसाठी झेप घेतली ती अखेरची ठरली, साताऱ्यातील तरुणाचा कुल्लूमध्ये मृत्यू, नेमकं काय घडलं?

८. नाताळ व थर्टीफस्टला लोणावळ्याला जाताय?; उत्तर ‘होय’ असेल तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी!

९. टीम इंडियाकडून चाहत्यांना नव्या वर्षाचं गिफ्ट, भारताचा बांगलादेश मालिकेत एकतर्फी विजय
किंग कोहलीच्या कसोटी रेकॉर्डवर डाग, २०२२ जाता जाता विराटला देऊन जाणार मोठी जखम
भारताला विजय मिळवून दिल्यावरही लोकेश राहुल संघाबाहेर का होणार, जाणून घ्या मोठं कारण…

१०. रवी जाधव उलगडणार अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास; मुख्य भूमिकेतील अभिनेत्याला ओळखणंही कठीण
तर ‘तुंबाड’मध्ये हस्तरच्या भूमिकेत दिसला असता सिद्धार्थ जाधव; कमरेला पिशवी बांधून दिलेली ऑडिशन
हर हर महादेव ते वेडात मराठे… २०२२ मध्ये या मराठी सिनेमांवरून झालेत वाद; कुणाला झाला विरोध तर

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here