ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2022 | बुधवार

1. वर्षभरानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष; सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित https://rb.gy/2eqwvz  ढोल ताशाचा गजर, फुलांची उधळण; अनिल देशमुख अखेर जेलबाहेर https://rb.gy/w7evbi 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयात दाखल..  https://rb.gy/6alk6r  कठीण काळात तुमच्यासोबत आहे, आई लवकर बऱ्या होतील, मोदींसाठी राहुल गांधींचं भावनिक ट्विट https://rb.gy/i68ohz 

3. लोकायुक्त विधेयक विधानसभेत बहुमतानं मंजूर, देवेंद्र फडणवीसांनी मानले विरोधकांचे आभार  https://rb.gy/okj6k9  मुख्ममंत्र्यांसह मंत्र्यांना भ्रष्टाचार कायद्याच्या कक्षेत आणणारा लोकायुक्त कायदा कसा आहे? https://rb.gy/jzmnxc 

live reels News Reels

4. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, कर्नाटकचे मंत्री सी.एन.अश्वथ नारायण यांची मागणी https://rb.gy/krftig  मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करणारे कर्नाटकचे मंत्री मूर्ख : संजय राऊत https://rb.gy/opybay  मुंबई ही महाराष्ट्राची, कोणाच्या बापाची नाही; कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं https://rb.gy/ovgeid 

5. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मुलाखतीत नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या निकषांमुळे उमेदवार अपात्र, अट शिथिल करण्याची मागणी https://rb.gy/g4iz8a 

6. कोचर दाम्पत्य आणि वेणूगोपाल धूत यांच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ https://rb.gy/3q5hxc 

7. “हे लोक आधी माझ्या आजीला गूंगी गुडिया म्हणायचे”; ‘पप्पू’ म्हणून संबोधणाऱ्यांना राहुल गांधींचं सडेतोड उत्तर https://rb.gy/5sdzid  भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा काँग्रेसचा आरोप, अमित शाहांना पत्र, https://rb.gy/8arh9d   

8. 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने प्रेयसीसोबत राहण्यासाठी रचला स्वतःच्याच हत्येचा बनाव, जिवलग मित्राची हत्या करुन प्रेयसीला भेटण्यासाठी पसार.. https://rb.gy/mul7n0 

9. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे विरोधक खासदार पॉवेल अँटोव यांचा ओदिशात मृत्यू, पुतीन यांच्या दोन विरोधकांचा दोन दिवसात भारतात मृत्यू https://rb.gy/hpoukp रशियन खासदारांच्या ओडिशातल्या संशयास्पद मृत्यूचं गूढ काय? https://bit.ly/3C7SSKN 

10. श्रीलंकेविरुद्ध सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिककडे टी20 संघाचं कर्णधारपद, तर वन-डेमध्ये रोहितचं कॅप्टन https://bit.ly/3Vv0ldU  श्रीलंकेविरुद्ध टी20 संघात युवा खेळाडूंना संधी, उपकर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची वर्णी  https://bit.ly/3C9MN0r 

ABP माझा स्पेशल

Jalgoan News : काश्मीरमध्ये अतिरेक्यांबरोबरच्या चकमकीत एक मुलगा गमावला.. तरीही खचून न जाता जळगावच्या आईने दुसऱ्या मुलालाही पाठवलं सैन्यात https://bit.ly/3jBac4E 

आश्रमशाळेत सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा, बारा किमी केली पायवारी https://bit.ly/3GpbWHc 

MLA Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुख अन् समर्थकांकडून ड्युटीवरील पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ; गुन्हा दाखल https://bit.ly/3PUZLF3 

Maharashtra Weather : पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?  https://bit.ly/3G0Ty60 

Indian National Congress : काँग्रेसचा आज 138 वा स्थापना दिवस, कशी आहे आत्तापर्यंतची वाटचाल; वाचा सविस्तर.. https://bit.ly/3WQ1kpW 

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv        

कूhttps://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here