ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2022 | गुरुवार

1. ‘स्वाधार’ सारखी योजना आता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा https://bit.ly/3I64xNZ   धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस; विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा https://bit.ly/3Wx7w6E 

2. करेक्ट कार्यक्रमावरुन कलगीतुरा, अजित पवार म्हणाले राजकारणातून संन्यास घेतलेला बरा; वाचा कोण काय म्हणालं https://bit.ly/3WD5u56  दादा म्हणाले, अमृताशी बोला, फडणवीस म्हणाले, सुनेत्राताईंना विचारलं का? https://bit.ly/3GnIrFC 

3. चिंताजनक! भारतात पुन्हा कोरोनाची लाट? पुढचे 40 दिवस महत्त्वाचे https://bit.ly/3VuMJ2m  पुणेकरांनो काळजी घ्या! सिंगापूरहून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासन हाय अलर्टवर https://bit.ly/3jzfAVO 

live reels News Reels

4. मतदारसंघापासून दूर राहणाऱ्यांना निवडणूक आयोगाचा दिलासा, रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु https://bit.ly/3CaBntg 

5.  मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालय सील, शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा निर्णय https://bit.ly/3C9d3YL 

6. दोन आमदारांच्या वादात अधिकाऱ्यांचा बळी, कर्जतचे प्रांतअधिकारी आणि तहसीलदार निलंबित  https://bit.ly/3VqscvP 

7. आधी अर्ज भरताना, आता निवडणूक खर्चाचा तपशील ऑनलाईन भरताना खोळंबा, ग्रामपंचायत उमेदवारांचे टेन्शन वाढले https://bit.ly/3jCKM6q 

8. सोलापूर जिल्हा परिषदेतील निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार पुन्हा चर्चेत, जिल्हा परिषदेत गोंधळ घालत महिलेचा लोहारांवर गंभीर आरोप https://bit.ly/3C8xO6R 

9. यवतमाळमध्ये 12 वर्षाच्या मुलीवर लादले मातृत्व; दवाखान्यात गेल्याने फुटले बिंग, लग्न लावून दिल्यामुळे पीडितेच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल https://bit.ly/3VpQWnO 

10.  टी20 विश्वचषकासाठी महिला संघाची घोषणा, हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडिया उतरणार https://bit.ly/3YYNKmf   स्मृती मंधानाला महिला टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर होण्याची संधी, शर्यतीत आणखी तीन क्रिकेटर्सही सामिल https://bit.ly/3YZOF5Y 

ABP माझा स्पेशल

धोकादायक असल्याचं सांगत  तीन वर्षांपूर्वी शाळेची इमारत पाडली; चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांवर झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ https://bit.ly/3vmuXDB 

दृश्यम चित्रपटाला लाजवेल असं कथानक, नाशिकमध्ये विम्याच्या पैशांसाठी स्वतःच्या मित्रासह एकाला संपवलं!  https://bit.ly/3vme4ZE 

एक लाख रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना अटक, एसीबीची बुलढाण्यात मोठी कारवाई https://bit.ly/3hSlpgN 

शिर्डीच्या साईचरणी भरभरून दान; वर्षभरात ‘इतक्या’ कोटींचं दान अर्पण, अशी असते प्रक्रिया https://bit.ly/3vHfPkF 

शेअर असावा तर असा! फक्त पाच दिवसात एक लाखाचे झाले 2.40 लाख रुपये https://bit.ly/3hXsZqa 

ड्रग्ज वापराल तर खबरदार! नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर मुंबई पोलिसांचा ‘खास’ वॉच! उचललं हे पाऊल.. https://bit.ly/3I9Z4pI    

ग्रामपंचायतमधील सर्व दाखले घरबसल्या मिळवा! ‘या’ अॅपची माहिती आहे का? https://bit.ly/3i0b424 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv         

कू – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here