*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2022 | शनिवार*

*1.* संपूर्ण जग सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सज्ज, राज्यभरातील मंदिरे आणि पर्यटनस्थळे गर्दीने फुलली; न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये सर्वात आधी नवं वर्ष 2023 चं स्वागत..  https://bit.ly/3GuNx2F 

*2.* मुंबई आयआयटीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा नवी मुंबईत पोलिसांकडूनच विनयभंग, पामबीचवरील धक्कादायक घटना.. सानपाडा पोलिसांचा तक्रार नोंदवून घेण्यास नकार, मुंबईत झिरो एफआयआर https://bit.ly/3VJXLks 

*3.* ऑपरेशन सुरु असताना लाईट गेली, जनरेटरही नाही! तरीही वाशिमच्या सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी मोबाईल टॉर्चच्या आधारानं केली 10 ऑपरेशन्स https://bit.ly/3VCECRp 

live reels News Reels

*4.* Exclusive: माझ्याच पक्षातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट; एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट https://bit.ly/3I9n1xg 

*5.* माझी बदनामी आणि प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले, राहुल गांधींचा मोठा आरोप https://bit.ly/3G3tEyx 

*6.* अमेरिकेत धुमाकूळ घालणाऱ्या XBB.1.5 सब व्हेरियंटची गुजरातमध्ये एन्ट्री, महाराष्ट्र सतर्क https://bit.ly/3vqpjAy  देशात 226 नवीन कोरोनाबाधित; महाराष्ट्रात कोविड लसीकरणात तिपटीने वाढ, कोरोनाचा धोका पाहता खबरदारीचा उपाय https://bit.ly/3jEIow7 

*7.* बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने मित्रमंडळी हिणवत होती; म्हणून भर रस्त्यात मेहुण्याला संपवलं, औरंगाबादमधील घटनेतील धक्कादायक वास्तव समोर https://bit.ly/3WB58ff 

*8.* 2022 च्या अखेरच्या दिवशी गुजरातमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू, 28 जखमी; पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर https://bit.ly/3Q2Svad 

*9.* कसं कराल आयुष्य सुंदर? नवीन वर्षात सकारात्मक जीवनाचा मूलमंत्र काय? गौर गोपाल दास म्हणाले.. https://bit.ly/3CdD6y6  चांगली नोकरी करून जबाबदारी पूर्ण करणे योग्य की संन्यासी होणे चांगले? गौर गोपाल दास यांनी नेमकं सांगितले https://bit.ly/3CcZUhv 

*10.* ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरु राहिलेले, माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे निधन; 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3YTu42W 

*स्वागत नव्या वर्षाचं.. : वेलकम 2023!*

नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल; वाचा अधिक माहिती https://bit.ly/3Z2bDcl 

जळगावमध्ये नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोमूत्र पार्टीचं आयोजन.. काय आहे संकल्पना  https://bit.ly/3jAni1P 

नाशिकच्या गंगापूर बॅक वॉटरसह बोट क्लब पर्यटकांनी फुलला, मनात भरणार डेस्टिनेशन https://bit.ly/3WTQcs5 

बजेटमध्ये थर्टीफर्स्ट साजरा करायचाय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी… https://bit.ly/3Gt2lyS 

फ्लाय बोर्डिंगसाठी आता परदेशात जाण्याची गरज नाही! आपल्या कोकणात झालीय सोय, पर्यटकांची तुफान गर्दी https://bit.ly/3i4wmf6 

*ABP माझा स्पेशल*

जळगावात अधिकाऱ्यांचा शेवटचा दिवसही लाचखोरीतच, जात वैधता प्रमाणपत्रासाठी दहा लाखांची लाच https://bit.ly/3WWDoRT 

औरंगाबादच्या तलाठी ‘अप्पा’ची हिम्मत तर बघा! थेट ‘फोन पे’वरून घेतली 10 हजारांची लाच https://bit.ly/3Zenq7R 

तुमच्या आधार कार्डचा अनधिकृत वापर होऊ शकतो, ‘अशी’ घ्या काळजी  https://bit.ly/3WDdjaD 

शेतकऱ्यांच्या मुलांना बायको मिळू दे, तरुणांनी विठ्ठलासमोर मांडली व्यथा https://bit.ly/3WzgrV2 

अपघातानंतर ‘या’ पाच क्रिकेटर्सनी दणक्यात केलं कमबॅक, वाचा सविस्तर https://bit.ly/3vuc2H9 

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क! https://bit.ly/3YUURMt 

*यूट्यूब चॅनल* – https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv            

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            

*ट्विटर* – https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* – https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here