दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 डिसेंबर 2023 | रविवार

एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

1. Happy New Year : नव्या उत्साहात, नव्या जोमात… नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत, रोषणाई अन् आतिषबाजीनं उजळला देश https://bit.ly/3i66LCt  नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं, राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी  https://bit.ly/3Z0nYOl 

live reels News Reels

2. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अग्नितांडवाचा थरार! इगतपुरीतल्या जिंदाल कंपनीत बॉयलरच्या स्फोटामुळे भीषण आग,  दोन महिलांचा मृत्यू तर, 17 जखमी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा https://bit.ly/3VwTFMg  बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता   https://bit.ly/3Z5Ub6Q 

3. 3. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल, अनुचित घटना टाळण्यासाठी चंद्रकांत पाटलांचं घरातूनच डॉ. आंबेडकरांना अभिवादन  https://bit.ly/3vvLvcv 

4. माझ्याविरुद्ध कट रचणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं वक्तव्य, महोत्सवाला संजय शिरसाट का आले नाहीत, सत्तारांचा सवाल https://bit.ly/3VEmvdM 

5. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून औरंगाबादच्या राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला; प्रकृती चिंताजनक; हल्ला करणारे शिंदे गटाशी संबंधित https://bit.ly/3jKFTs4  

6. नव्या वर्षात मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पारा घसरला, हुडहुडी वाढली; उत्तर भारतात देखील थंडी वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय?  https://bit.ly/3VLxqm4 
 
7 . लाखो विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता, राज्यातील 25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट नसल्याची माहिती https://bit.ly/3Iimh9e 

8. कोरोनानंतरच्या मद्यविक्रीतून राज्य सरकारच्या तिजोरीत 14 हजार कोटींची भर, महसुलात 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ https://bit.ly/3vvfAZD 

9. काळजी घ्या! परदेशातून आलेले 53 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, नव्या वर्षात कोरोनाचा धोका कायम https://bit.ly/3Q6stml    कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तयारी, चीन-जपानसह या 6 देशांतील प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी https://bit.ly/3IpbPMS 
 
10. वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडिया उतरणार मैदानात, श्रीलंकेविरुद्ध टी20 सह वन-डेचा थरार, मालिकेची सर्व माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3WK7SXO  टीम इंडिया 2023 मध्ये असणार खूप व्यस्त, कसं असेल वर्षभराचं वेळापत्रक? https://bit.ly/3Q6O5PC 

ABP माझा स्पेशल

ऐकावं ते नवलंच! पुण्याच्या पठ्ठ्याने वर्षभरात चक्क 28 लाख रुपयांचं जेवण केलं ऑर्डर https://bit.ly/3vxTqpQ 
 
या वर्षी शेअर बाजारात कधी असणार सुट्टी? पाहा संपूर्ण यादी https://bit.ly/3vwEeJy 

पाहुणा घरी येणार! मार्क झुकरबर्ग होणार बाबा, पत्नीसोबत शेअर केला फोटो https://bit.ly/3IaZsUO 

‘कामावर येताना टॉयलेट पेपर आणा’, एलॉन मस्क यांचा कर्मचाऱ्यांना नवा आदेश https://bit.ly/3G8taaf 

New Year स्पेशल

2023 मध्ये या दिवशी साजरं होणार हिंदू नववर्ष, जाणून घ्या वेगवेगळ्या संप्रदायांनुसार नवीन वर्ष कधी असेल… https://bit.ly/3G7VKIT 

ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह करणं भोवलं; मुंबई पोलिसांकडून 156 जणांवर कारवाई https://bit.ly/3jKUaW1 

इंग्रजी नवीन वर्षाच्या मराठीत द्या शुभेच्छा, पाहा खास मेसेजेस https://bit.ly/3i8Yaiv 

2023 मध्ये काय काय चांगलं घडणार, पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितल्या महत्वाच्या गोष्टी https://bit.ly/3i3EjkN 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv        

कू – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here