दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जानेवारी 2023 | गुरुवार

1. काय सांगता! पोलिस भरतीसाठी चक्क बीएचएमएस-एमडी अन् बी-टेकचे विद्यार्थी, औरंगाबादमध्ये तब्बल 1631 उच्चशिक्षित उमेदवार पोलिस भरतीच्या रांगेत https://bit.ly/3vGbkGJ 

2. पुढच्या वर्षी जानेवारीत रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार? अयोध्येतल्या राम मंदिराचं काम कुठपर्यंत आलंय? https://bit.ly/3GiHH3d 

live reels News Reels

3. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या; काँग्रेसची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका https://bit.ly/3vBwLsJ  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यात ‘योगीनॉमिक्स’ची अधिक चर्चा- नेमकं काय आहे हे… https://bit.ly/3Ze5Rob 

4. ‘अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं होतं, तर विधानसभेत कोणी का बोललं नाही’, छगन भुजबळ संतापले.. https://bit.ly/3ZaHpnN  …म्हणून शरद पवारांना जाणता राजा म्हणतात, छगन भुजबळांनी सांगितलं कारण  https://bit.ly/3Cpy6Xs 

5. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये नंगानाच चालू देणार नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदला इशारा https://bit.ly/3CruhRs  चित्रा वाघ-उर्फी जावेद यांच्यातील नेमका वाद काय? सुरुवात कुठून झाली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण https://bit.ly/3GGoTfG 

6. बुलढाण्यात तीन महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या स्टेट बँकेच्या मॅनेजरला जीवं मारलं, आरोपी आणि त्याच्या पत्नीला बेड्या https://bit.ly/3ZaKKDf 

7. धुळ्यातील जनावरांचे बाजार पूर्वीप्रमाणे भरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, ‘हे’ असतील नियम https://bit.ly/3GEXD1e 

8. हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या 5,915 घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी https://bit.ly/3Il2IwW 

9. महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे निधन; अमेरिकेतील मराठी आवाज हरपला https://bit.ly/3ZaKNip 

10. मौका, मौका! आशिया कप 2023 मध्ये भारत-पाकिस्तान एकाच गटात, जय शाह यांनी शेअर केलं क्रिकेट कॅलेंडर https://bit.ly/3VIjSHH  भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी20 सामना, सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3IqqSG7 

ABP माझा स्पेशल

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हेंनी आपल्या सीरियलसाठी वापरले : विश्वास पाटील https://bit.ly/3IuMMrU 

आता बांधावर भांडायचं नाही, तर 2 हजारात जागेवर विषय संपवायचा! शेताचा वाद संपवणारी ‘सलोखा’ योजना आहे तरी काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी  https://bit.ly/3IqfsSQ 

रासायनिक खतांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना इंदोरीकर महाराजांचा मोलाचा सल्ला, म्हणाले… https://bit.ly/3VOJkvo  

‘या’ गावातल्या प्रत्येक घरात मोफत बायोगॅस, वाचा गावाचं कल्याण करणाऱ्या ‘गगनदीप’ची गाथा  https://bit.ly/3Ir551i 

आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद; भाविकांना दर्शन घेता येणार नाही https://bit.ly/3VOzJEX 

राज्यानुसार स्त्रियांची बदलत जाणारी रुपं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनोखा प्रयोग, पाहा फोटो https://bit.ly/3QiTUJH 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv        

कू – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here