तिला जबरदस्तीने फिनेल पाजले. तिने उलट्या करून हे सर्व फिनेल बाहेर काढल्यानंतर आलिया हिने बाथरूममधील ॲसिड आणून ओतले. रुक्सना हिने चेहरा तेवढ्यातच बाजूला केल्यामुळे तिच्या छातीवर ॲसिड पडले.

काही झाले तरी घटस्फोट देणार नसल्याचे ठरविले असल्याने रुक्सना हिने सही करण्यास नकार दिला. यावेळी दोघांनी तिला जबरदस्तीने फिनेल पाजले. तिने उलट्या करून हे सर्व फिनेल बाहेर काढल्यानंतर आलिया हिने बाथरूममधील ॲसिड आणून ओतले. रुक्सना हिने चेहरा तेवढ्यातच बाजूला केल्यामुळे तिच्या छातीवर ॲसिड पडले. तिचा आरडाओरड ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी याबाबतची माहिती कुरार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुक्सना हिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. उपचार पूर्ण झाल्यानंतर रुक्सना हिने पती सलमान आणि आलिया यांच्या विरोधात कुरार पोलिस ठाण्यात तक्रार केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.