दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2023 | रविवार

1. महाराष्ट्रातले एक-दोन उद्योग बाहेर जाण्यानं फार बिघडत नाही, फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधानांना शोभत नाही, राज ठाकरेंचा हल्लाबोल https://bit.ly/3XbvHr8  राजकारणाला तुच्छ का मानता? तुम्ही पुढं येणार असाल तर मी सोबत, राज ठाकरेंचं जागतिक मराठी संमेलनात तरुणांना आवाहन https://bit.ly/3QpGZFV 

live reels News Reels

2. कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत, शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल; शरद पवारांचा सूचक इशारा https://bit.ly/3IxQ1ih  संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणं वावगं नाही, शरद पवारांकडून अजित पवारांची पाठराखण, तर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाची एकी हवी पवारांचं आवाहन https://bit.ly/3IxoYne  आमचे पाय जमिनीवरच, शरद पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर https://bit.ly/3Xj6afP 

3. शिवरायांच्या अपमानाबाबत विरोधकांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली, तर महाराष्ट्रात केलेला सत्तास्थापनेचा अनधिकृत डाव लवकरच उधळला जाईल, राऊतांचा इशारा https://bit.ly/3Xcr8gj 

4. दोन महिन्यात मुंबईत 1993 सारखे स्फोट, पोलीस कंट्रोल रुमला फोन, माहीम, भेंडी बाजार, नागपाडामध्ये बॉम्बस्फोट केला जाण्याचा दावा, मुंबई एटीएसकडून एका व्यक्तीची चौकशी सुरु https://bit.ly/3vPuhHk 

5. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणनेला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही हालचाली? शरद पवारांचं सुतोवाच, आव्हाडांचं ट्वीट; जनगणना केल्यास काय फायदा? https://bit.ly/3WaaJrX 

6. धुळ्यात ‘हिट अँड रन’ची भयानक घटना; केमिकल भरलेल्या टँकरनं अनेक वाहनांना उडवलं https://bit.ly/3IxMEI5  ‘देव तारी त्याला कोण मारी’! नांदेडमध्ये टिप्परखाली अडकलेल्या व्यक्तीला जॅक लावून वाचवलं https://bit.ly/3IxPVHr 

7. पहिली मुलगी असताना दुसरीही मुलगीच झाली, आईनंच घोटला तीन दिवसांच्या बाळाचा गळा, लातूरमधील संतापजनक घटना https://bit.ly/3WSAiyT 

8. बदलत्या वातावरणाचा हळद पिकाला फटका; महाराष्ट्रात करपा रोगामुळं शेतकरी चिंतेत, अनेक जिल्ह्यात धुक्याची चादर https://bit.ly/3XgpBpk  देशाच्या राजधानीसह अनेक राज्य गारठली, जनजीवन विस्कळीत https://bit.ly/3Znzdkf 

9. कैचीनं केलं कोट्यधीश! हेअर स्टायलिश शिवराम भंडारी यांचा अद्भुत प्रवास, माझा कट्ट्यावर झाले भावूक  https://bit.ly/3GseLpp  बाळासाहेबांना नवा लूक देणारे शिवराम भंडारी; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची हेअरस्टाईल केली; काय दिला सल्ला https://bit.ly/3GYba4h 

10. किरण माने होणार यंदाच्या पर्वाचा विजेता; ‘बिग बॉस’ खबरीचं भाकित! ‘Top 3’ स्पर्धकांची नावं समोर, आज रात्री उशीरा निकाल https://bit.ly/3XbvmES 

ABP माझा स्पेशल

बदलापूरचे जांभूळ गुणवत्तापूर्ण; भाभा अणूशक्ती संशोधन केंद्राचा अहवाल- काय आहे खासियत https://bit.ly/3vPWfTf 

Pakistan : 3000 रुपयांना पीठ, 600 रुपये तेल तर कांदा 300 रुपये; पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट गंभीर https://bit.ly/3GozxGv 
 
2023 मध्ये जगावर कोरोनापेक्षाही भयंकर संकट, नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी खरी ठरणार? https://bit.ly/3GLT3OC 

माझं अपहरण झालेलं, दोन वेळा मृत्यू अगदी जवळून पाहिलाय; गौतम अदानींनी सांगितला थरारक अनुभव https://bit.ly/3jTstdn 

कमाल! बुलढाण्यातील आठवीच्या विद्यार्थ्यानं केला प्लास्टिकपासून गॅस तयार करण्याचा प्रकल्प, विज्ञान प्रदर्शनात कौतुक https://bit.ly/3IyvSZI 

अहिराणी गाण्यांना कोट्यवधी चाहत्यांची पसंती, जळगावमधील दोन कलाकारांची जोरदार चर्चा https://bit.ly/3GKUpct 

कुठे आग, तर कुठे संप; तर काही राजकीय घडामोडी; कसा होता सरता आठवडा? https://bit.ly/3QmGhcw 

स्टीफन हॉकिंग यांची आज जयंती; त्यांचे हे दहा विचार नक्की वाचा, आपल्यालाही प्रेरणा मिळेल https://bit.ly/3Ixoopy 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv      

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv        

कू – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here