दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2023 | सोमवार

1. पोलीस भरतीसाठी आलेल्या तीन उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये, रायगडमधील धक्कादायक घटना https://bit.ly/3XfZy1H  भावी पोलिसांची कसून तपासणी,उत्तेजक औषधं घेतल्याची प्रकरणं वाढीस, पोलिस विभाग सतर्क https://bit.ly/3GN8XbE 

2. शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली https://bit.ly/3vRb48a  गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहोचले? महाजन, चव्हाणांचं नाव घेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलं उघड https://bit.ly/3vRBlTL  हा कसा फुटला? सरकारमध्ये कसे आलो? मुख्यमंत्री हीच कॅसेट सारखं वाजवत आहेत, एकनाथ खडसेंची टीका https://bit.ly/3vUGDh3 

live reels News Reels

3. चंदा आणि दिपक कोचरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, एक लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश https://bit.ly/3Xi4PFQ 

4. ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला नोटीस, आमदार नितीन देशमुखांना हजर राहण्याचे एसीबीचे आदेश https://bit.ly/3ivT1B4 

5. कोरोनाबाबतची कामं वगळून इतर कामांची कॅग चौकशी; रस्ते दुरुस्ती, जमीन खरेदीच्या कामांची चौकशी होणार https://bit.ly/3WYdfm2 

6. माझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा कट, कायद्याचा दुरूपयोग झाल्यास कायदा हाती घेणार : जितेंद्र आव्हाड https://bit.ly/3WUDwlb 

7. दहावी- बारावी परीक्षेत यंदा चेकिंग स्कॉड पूर्णवेळ हजर राहणार; गैरप्रकारांना बसणार आळा https://bit.ly/3IydXlA 

8. देशातल्या पाच राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3CyXJEZ  थंडी अनुभवायची, नाशिकच्या ‘कॅलिफोर्निया’ला जायलाच हवं, निफाडचं तापमान अवघ्या पाच अंशावर  https://bit.ly/3Zq9cAz

9. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता मास्टर माइंड अक्षय केळकर; दिमाखात पार पडला महाअंतिम सोहळा https://bit.ly/3iqXEfU  रिक्षा चालकाचा मुलगा ते ‘बिग बॉस’चा विजेता; अक्षय केळकर वडिलांच्या रिक्षातूनच पोहोचला होता सेटवर https://bit.ly/3WXDlWu 

10. ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3vMpMwS 
 
ABP माझा स्पेशल
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पैलवान अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी खिताब https://bit.ly/3XehJF4 

ऑडी चालवणाऱ्या लोकांना पत्ता विचारता का? म्हणत आलिशान कार चालकाकडून पुण्यात वकिलाला मारहाण https://bit.ly/3vKs53P 

कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सीपीआरमध्ये उपचारासाठी आलेल्या ‘गोकुळ’च्या माजी संचालकाच्या मुलाचा दारुच्या नशेत ‘तमाशा’  https://bit.ly/3Qse9EZ 

पालकांनी सोडून दिलेल्या चिमुकलीला तृतीयपंथीयांची साथ; अमरावती पोलीस उपायुक्तांनी स्वीकारली परीच्या शिक्षणाची जबाबदारी https://bit.ly/3CAxRZr 

आता जखमा लवकर बऱ्या होणार, शास्त्रज्ञांचं नवं संशोधन; शरीरात नव्याने पेशी निर्माण करणारा ‘ग्लू’ https://bit.ly/3CynGEO 

भारत श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज, सामन्यासबंधी A टू Z माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3QppFRs 
 
यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv         

*कू* – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here