Authored by Priyanka Vartak | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Jan 2023, 12:34 pm

Pune CNG Price Hike: नवीन वर्षात पुणेकरांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. सीएनजीच्या किंमतीत १ रुपयाने वाढ जाहीर करण्यात आली असून नवीन दर आजपासून रात्रीपासून लागू होणार आहेत. टोरेंट गॅस पुणे लिमिटेडद्वारे सीएनजी पुरवठा करणाऱ्या सर्व स्थानकांवर हा बदल प्रभावी होईल.

 

Pune CNG Price Hike
पुणे: आधीच महागाईचे चटके सहन असताना पुणेकऱ्यांच्या खिशाला आणखी आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात सीएनजी दरात प्रति किलो मागे एक रुपयांची दरवाढ झाली असून आता जिल्ह्यात सीएनजी ९३ रुपये प्रति किलो या नवीन दराने मिळणार आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here