Pune Crime News : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.


Updated: Jan 10, 2023, 02:43 PM IST

VIDEO : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई

pune crime Koyta Gang CCTV video Who is supplying 105 weapons to Koyta Gang pune police action marathi news



Zee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here