ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2023 | शुक्रवार

1. नाशिकमध्ये सिन्नर – शिर्डी मार्गावर भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक; 10 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3IIkWsr  मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश  https://bit.ly/3INv82Y  सिन्नर बस अपघातातील सात मृतांची ओळख पटली; ड्रायव्हरसह नऊ वर्षांची चिमुकली दगावली  https://bit.ly/3w1QCBy  अंबरनाथच्या मोरीवली गावावर शोककळा https://bit.ly/3k7rW7L  

2. एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, राज्य सरकारकडून 300 कोटींचा निधी वितरीत, आजच पगार होणार  https://bit.ly/3XoNFal 

3. पुण्यात MPSC ची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर! ‘या’ आहेत प्रमुख मागण्या? https://bit.ly/3kh3twP 
 
4. पुण्यातील ‘रॅपिडो’ला हायकोर्टाचा दणका; दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे आदेश  https://bit.ly/3H3M0ko  

news reels

5. सुधीर तांबेंनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला अजिबात पाठिंबा देणार नाही; नाना पटोलेंनी थेटच सांगितलं  https://bit.ly/3Xaw45y  नाशिक पदवीधर निवडणुकीत नेमकं काय घडलं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/3Xs9WmZ   सत्यजीत तांबेंनी बंडखोरी करुन उमेदवारी दाखल करणं गंभीर : अशोक चव्हाण https://bit.ly/3ILvhDP  

6. पोटच्या दोन मुलांना संपवणाऱ्या बापाला जन्मठेप, ऑक्टोबर 2019 मधील हत्याकांडाप्रकरणी सातारा सत्र न्यायालयाचा निकाल https://bit.ly/3w6QXCJ 

7. फी न भरल्याने विद्यार्थिनीला अपमानित करुन परीक्षेला बसू दिलं नाही, पालकांची तक्रार; दादरच्या शारदाश्रम शाळेने आरोप फेटाळले https://bit.ly/3w1eOUA 

8. सरकार गव्हावरील निर्यातबंदी हटवणार, शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना होणार फायदा  https://bit.ly/3iuw4yx  

9. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि मराठी विश्वकोश प्रकल्पाचे डॉ. राजा दीक्षितांनी आधी राजीनामा दिला नंतर दीपक केसरकरांनी समजावलं अन् राजीनामा मागे.. https://bit.ly/3IGJ92h 

10.  आजपासून सुरु होणार हॉकी विश्वचषकाचा थरार, भारताचा सलामीचा सामना स्पेनशी, कधी, कुठे पाहाल सामना? https://bit.ly/3vWvug1 …    17 दिवसांत 16 संघ भिडणार, 44 सामन्यांतून समोर येणार विजेता, वाचा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर https://bit.ly/3IU1sAW 
 
ABP माझा स्पेशल

Tata Mumbai Marathon : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा अनोखं काहीतरी, राज्यभरातील नवनिर्वाचित महिला सरपंचही धावणार  https://bit.ly/3W9udwz  

‘एलजीबीटी समूह ही समस्या नाही’; सरसंघचालक मोहन भागवतांकडून LGBT समुदायाचं समर्थन  https://bit.ly/3CKhaen  

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस; नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषेक सोहळा https://bit.ly/3W9uaRp 

Trimbakeshwar Jyotirlinga Temple: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ‘बम बम भोले’चा गजर, आज सकाळपासून दर्शनासाठी गर्दी https://bit.ly/3GE5RWf 

काय म्हणता? चक्क खाण्यायोग्य प्लास्टिक बनवलं! नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा भन्नाट शोध https://bit.ly/3GEDfMp  

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv         

कूhttps://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here