Nashik Graduate Constituency Election : भाजपकडून शुभांगी पाटील – सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे कबुल करण्यात आले होते. (Maharashtra Political News) आता त्यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.


Updated: Jan 14, 2023, 01:12 PM IST

नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठी चूरस, भाजपच्या शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संपर्कात

Nashik Graduate Constituency Election Shubhangi Patil



Zee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here