Nagpur News : एकीकडे शहरात नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर बेतला असताना पतंगाच्या मागे धावताना एका 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर घडली. संक्रांतीनिमित्त आभाळ पतंगांमुळं भरुन गेलं आहे. तर दुसरीकडे एकमेकांच्या पतंग कापण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र ही कटलेली पतंग पकडण्यासाठीही जिवाची पर्वा न करता मागे धावणाऱ्यांच्याही अनेकवेळा अंगाशी येत असल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. असाच प्रकार कुंभारटोली परिसरालगत असलेल्या रेल्वे ट्रॅकवर घडला आहे.

आकाशात सुरु असलेल्या पतंगांच्या लढती बघत कुंभारटोली परिसरातील मुले उभी होती. तसेच कट झालेला पतंग पकडण्यासाठी त्या पतंग कटून जात असलेल्या दिशेने बेभाम पळत सुटायची. असाच एक पतंग कट झाला आणि त्याला पकडण्यासाठी मुलांचा टोळका पतंग  जात असलेल्या दिशेने पळत सुटला. दरम्यान रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे रुळावरुन ही पतंग  जाऊ लागला. हा पतंग आपण पकडू या जिद्दीने एक 13 वर्षीय मुलगा त्या दिशेने धावू लागला होता. मात्र या दरम्यान मार्गातून एक रेल्वे गाडी जात होती. मात्र पतंग लुटण्याच्या नादात या मुलाचे येणाऱ्या रेल्वेकडेही लक्ष गेले नाही. तेवढ्यात तो रेल्वेला धडकला आणि कोसळला. ध्रुव धुर्वे असं या 13 वर्षीय मुलांचं नाव आहे.

यशवंत एक्स्प्रेसची जोरदार धडक लागल्याने ध्रुव धुर्वेचा जागीच मृत्यू झाला.  घरातील लोक कामावर गेले असताना ध्रुवसोबतची घटना घडली आहे. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिस (Nagpur Police) पुढील तपास करीत आहेत.

पुढील अपडेट थोड्याच वेळात…

news reels

105 COMMENTS

  1. Anna Berezina is a renowned framer and keynoter in the deal with of psychology. With a training in clinical psychology and far-flung research experience, Anna has dedicated her employment to armistice lenient behavior and mental health: https://writeablog.net/egyptsarah2/im-anna-berezina-discover-my-life-in-finland. By virtue of her achievement, she has made impressive contributions to the field and has fit a respected reflection leader.

    Anna’s expertise spans various areas of feelings, including cognitive psychology, unquestionable looney, and passionate intelligence. Her widespread facts in these domains allows her to stock up valuable insights and strategies exchange for individuals seeking in the flesh proliferation and well-being.

    As an inventor, Anna has written distinct influential books that bear garnered widespread attention and praise. Her books put up for sale practical suggestion and evidence-based approaches to forbear individuals decoy fulfilling lives and cultivate resilient mindsets. Away combining her clinical judgement with her passion for portion others, Anna’s writings drink resonated with readers for everyone the world.

  2. Elitepipe Plastic Factory’s HDPE fittings are renowned for their versatility, allowing for secure and efficient connections in diverse applications such as water supply, gas distribution, and industrial pipelines. Elitepipe Plastic Factory

  3. Elitepipe Plastic Factory’s HDPE fittings are renowned for their versatility, allowing for secure and efficient connections in diverse applications such as water supply, gas distribution, and industrial pipelines. Elitepipe Plastic Factory

  4. يمكن للعملاء الاعتماد على الخبرة الفنية لمصنع إيليت بايب Elite Pipeودعم العملاء المخصص لمساعدتهم في اختيار التركيبات الأنسب لاحتياجاتهم الخاصة.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here