दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जानेवारी 2023 | शनिवार 

*1.* थोड्याच वेळात ठरणार महाराष्ट्र केसरीचा विजेता; महेंद्र गायकवाड की शिवराज राक्षे; कोण होणार कुस्तीचा बाहुबली? यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळणार   https://bit.ly/3IKKm8D 

*2.* केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा धमकीचा फोन; सुरक्षेत वाढ https://bit.ly/3GFhlbN नितीन गडकरींना आलेल्या फोन कॉलचे कर्नाटक कनेक्शन? एटीएसकडूनही तपास सुरु https://bit.ly/3XeRMpa 
 
*3.* नाशिक पदवीधरसाठी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा  https://bit.ly/3H6vy2Q  नाशिक पदवीधर निवडणुकीत एकमेव महिला उमेदवार, कोण आहेत शुभांगी पाटील? https://bit.ly/3DbdmmH 
 
*4.* पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीडवर देवेंद्र फडणवीसांचे विशेष लक्ष? चर्चांना उधाण https://bit.ly/3H4jEXv 

news reels

*5.* मोठा मतदारवर्ग आपल्या बाजूने घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मेगा प्लॅन? एसटी महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना घडवणार मोफत देवदर्शन https://bit.ly/3kfu8ue  

*6.* सिन्नर अपघात: ना सूचना, ना बोर्ड, ना ब्लिंकर लाईट, डायव्हर्जनमुळे होत्याचं नव्हतं झालं! https://bit.ly/3ISkub0 

*7.* तब्बल अठरा तासानंतर MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; तोडगा निघणार का? https://bit.ly/3H4WHDv  ‘पोरी कधीपर्यंत एमपीएससीचा अभ्यास करणार, आता लग्नाचं बघा’, परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींनी मांडल्या व्यथा https://bit.ly/3H4jYpb 

*8.* साखर कारखानदार ऊस वजनात काटा मारून दरवर्षी 4500 कोटी रुपयांचा दरोडा टाकतात, राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप https://bit.ly/3H4BadY 

*9.* मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढला, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? https://bit.ly/3iFMNii 

*10.* आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर, कोरोनाची बाधा झाल्यामुळे बिघडली प्रकृती https://bit.ly/3IOMFYw 

 
*ABP माझा स्पेशल*

जिथं अद्याप नाही इंटरनेट, तिथं स्कॉलरशिपचा निकाल 100 पर्सेंट; नांदेडच्या पांगरपहाड झेडपी शाळेचं थक्क करणारं यश https://bit.ly/3iHj88n 

एक सामना असाही! नागपुरात अंडर 14 इंटरस्कूल स्पर्धेत 705 धावांच्या फरकाने जिंकला सामना, एकाच सामन्यात झाले अनेक रेकॉर्ड https://bit.ly/3H26nP8 

सोलापुरात अक्षता सोहळ्याचा उत्साह; ‘हर हर महादेव, भक्तलिंग हर्र बोला हर्र…’च्या जयघोषाने सिद्धेश्वर मंदिर परिसर दुमदुमला  https://bit.ly/3XuTna1 

विधवा महिलांची कुंकवा पलीकडची संक्रांत; बीडमधील अनोख्या उपक्रमाची चर्चा https://bit.ly/3CK5KHm 

कोण आहे दिविता राय? मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत करतेय भारताचं प्रतिनिधित्व https://bit.ly/3XwBGqF 

‘अॅपल’कडून सीईओ टीम कूक यांच्या पगारात 40 टक्क्यांची कपात;  कपातीनंतर किती मिळणार पगार?  https://bit.ly/3W9yLDm 

*यूट्यूब चॅनल* – https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            

*ट्विटर* – https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* – https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here