ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जानेवारी 2023 | सोमवार

1. पैलवान सिकंदर शेखवर अन्याय? सोशल मीडियावर समर्थक-विरोधक आक्रमक https://bit.ly/3iBiWYp   पोलिस शिपायाकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी, सिकंदर शेखविरोधात चार गुण दिल्याचा आरोप  https://bit.ly/3GM02WM  माझ्यावर झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, संग्राम कांबळेंनी कोणालाही धमकी दिली नाही : पैलवान सिकंदर शेख  https://bit.ly/3XwjUDZ 

2.  मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ईडीची चौकशी संपली, कोविड घोटाळ्याप्रकरणी झाली चौकशी https://bit.ly/3X6L30t  इक्बालसिंह चहल यांच्या मागे चौकशीचा सिलसिला कसा लागला?  https://bit.ly/3wd1oVn  

3. नाशिक पदवीधरमध्ये 16, नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात, मराठवाड्यात बंडखोरी; पाचही मतदार संघाच्या लढती ठरल्या  https://bit.ly/3iKfACn 
 
4. सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाची शक्यता, शिस्तपालन समितीची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस https://bit.ly/3GEfFiS माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल… सत्यजीत तांबे यांची पोस्ट व्हायरल https://bit.ly/3DeCk4D 
 
5. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच होणार का विस्तार? https://bit.ly/3QFVw0t 

news reels

6.  जूननंतर भारतात आर्थिक मंदीची शक्यता, केंद्र सरकार दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रयत्नशील : नारायण राणे https://bit.ly/3H5OOO2  पुण्यात G20 परिषदेला सुरुवात, आंतरराष्ट्रीय संघटनांचे 65 प्रतिनिधी सहभागी https://bit.ly/3H4T2FH  

7.  जोशीमठ भूस्खलनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी फेटाळली, याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार https://bit.ly/3J0dZmq 

8. सरन्यायाधीशांच्या जन्मापूर्वीच खटला दाखल, पण अखेर निकाली निघाला! तब्बल 72 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे तरी काय? https://bit.ly/3GNiqye 

9. नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतदेह हाती, चार जणांचा शोध सुरु; ब्लॅक बॉक्समधून समोर येणार अपघाताचं कारण https://bit.ly/3ITFDSo   ..तो शेवटचा क्षण, नेपाळ विमान दुर्घटनेआधीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ; 72 जणांचा दुर्दैवी अंत https://bit.ly/3iHERgs 

10. हुडहुडी वाढली! राज्यात पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम, नागरिकांना शेकोट्यांचा आधार https://bit.ly/3ISa2As  मुंबईत पारा घसरला; मोसमातील सर्वात कमी तापमान, पारा 13.8 अंशावर https://bit.ly/3ZDOe1n 

विधान परिषद निवडणूक स्पेशल

सत्यजित तांबे – शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत, नाशिक पदवीधरमध्ये 16 उमेदवार रिंगणात https://bit.ly/3W9GqRT 

गिरीश महाजन आणि बावनकुळेंनी तीन महिन्यापूर्वी शब्द दिला होता, पण नंतर काय झालं माहीत नाही : शुभांगी पाटील  https://bit.ly/3Hb0pM1 

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर बंडखोरी झालीच, प्रदीप सोळुंके यांचा उमेदवारी अर्ज कायम https://bit.ly/3keMUBP 

गोंधळलेल्या अवस्थेत शिवसेनेच्या गंगाधर नाकाडेंची माघार; नागपूर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या एकमेव उमेदवाराची माघार https://bit.ly/3We9YOq 

‘नॉट रीचेबल’ उमेदवार इटकेलवार यांचे राष्ट्रवादीतून तात्काळ निलंबन https://bit.ly/3H7K22t 
 
ABP माझा स्पेशल

आई मी तुला नाहीच असं समज आणि लग्नाला उभं राहा! कोल्हापुरात मुलानं लावून दिलं विधवा आईचं दुसरं लग्न https://bit.ly/3QF5S0J 

संक्रातीचं अनोखं वाण! सासूने सुनेला किडनी देऊन वाचवले प्राण; औरंगाबादेतील घटना https://bit.ly/3QGeRib 

चपलेमुळे 40 तोळे सोन्याची चोरी उघडकीस, बहिणीचे दागिने चोरणारी मावस बहीण गजाआड https://bit.ly/3WdHd4y 

काय सांगता! अवघ्या 400 रुपयांत परत मिळेल चोरीला गेलेली दुचाकी; काय आहे औरंगाबाद पोलिसांचा सल्ला? https://bit.ly/3GNi7nl 

2023 वर्षात नैसर्गिक आपत्तीचे संकेत, मुबलक पाऊस होणार? सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेतील भाकणुकीतील अंदाज https://bit.ly/3H9KoWH 

46 वं एकदिवसीय शतक ठोकत विराट कोहलीनं 10 दमदार रेकॉर्ड केले नावावर, वाचा सविस्तर https://bit.ly/3H9VYRi 

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv        

कूhttps://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here