ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2023 | मंगळवार 

1. राज्य सरकारच्या जीआरमध्ये हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख; सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया https://bit.ly/3WaYnzG 
 
2.   पाकिस्तान नरमलं! शांततेसाठी भारतासोबत चर्चेस तयार असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य https://bit.ly/3XgF3SX पाकिस्तानने गुडघे टेकले, पण भारताने चर्चेचा प्रस्ताव फेटाळला https://bit.ly/3XDBi9O 

3.  शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज निर्णय नाहीच, पुढील सुनावणी शुक्रवारी https://bit.ly/3iQQgKO धनुष्यबाण आमचंच… ठाकरे आणि शिंदे गटाचा दावा; वाचा निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं https://bit.ly/3kot33j 

4. दिलासादायक! ‘या’ तारखेपासून थंडीचा जोर कमी होणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3IY9OHU आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? https://bit.ly/3IQGtiH 

news reels New Reels

5. राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी एकत्रित संपावर जाण्याच्या तयारीत, 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा https://bit.ly/3CU8vpP 

6. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी समिती, दहावी, बारावी बोर्डाचं महत्त्व करणार कमी https://bit.ly/3ITLbMx 

7. कर्नाटकच्या गळचेपीविरोधात पडसाद उमटल्यास महाराष्ट्र जबाबदार नाही, खासदार धैर्यशील माने यांचा थेट इशारा! https://bit.ly/3QIMHDc 

8. दाऊद कराचीतच, दुसरे लग्नही केले; हसीना पारकरच्या मुलाचा गौप्यस्फोट https://bit.ly/3CTg8g8  पाकिस्तानच्या विमानतळावर अंडरवर्ल्डचा कब्जा, NIA च्या चौकशीत सलीम फ्रूटच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट https://bit.ly/3iJTxvv 

9. सोनं वधारलं; सुवर्णनगरी जळगावात सोनं जीएसटीसह 58 हजार 500 रुपयांवर https://bit.ly/3wslyLz 

10. न्यूझीलंडविरोधात दोन हात करण्यास भारत सज्ज, एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3QHIX4Q न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, श्रेयस अय्यर स्पर्धेबाहेर, युवा खेळाडूला मिळाली संधी https://bit.ly/3QIjB6R 

ABP माझा स्पेशल 

अमेरिकेचा रोबो माणमध्ये, शेतकऱ्यांसाठी माणदेशी फाऊंडेशनचा पुढाकार, वाचा नेमका काय आहे फायदा?  https://bit.ly/3QMxAbD 

बंदूक नव्हे तालिबान्यांनी चक्क बनवली ‘सुपरकार’, दिसायला फेरारीपेक्षाही जबरदस्त https://bit.ly/3kkwvf9 

दिल्लीतील चोरांचा मुंबईतील बंद घरांवर डोळा! चोरीसाठी विमानाने यायचे, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://bit.ly/3XhsMh4 

संबंध ताणलेले तरीही… या पाकिस्तानी वस्तू वाढवतात भारतीय जेवणाची रूची https://bit.ly/3Xo8AKE 

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात ‘भाजप गवत’ वाढलं, शेतकऱ्यांना मोठा त्रास, वाचा सविस्तर https://bit.ly/3WfMBDZ 

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv         

कू – https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here