मुंबई: बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकऱ्याने त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री‘ निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता. मात्र पोलिसांनी त्याला अडवून धक्काबुक्की केली असून त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

या शेतकऱ्याचं नाव देशमुख असं असून ते पनवेलहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांची आठ वर्षाची मुलगीही होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळपासून मातोश्रीबाहेर उभं राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही, असं लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना आतमध्ये जाऊ देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाऊ देण्यास मज्जाव केला. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी थेट मातोश्रीतच घुसण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी देशमुख यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देशमुख यांनी पोलिसांना धक्के देत मातोश्रीकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिसांनी देशमुख आणि त्यांच्या कन्येला धक्काबुक्की केली. तेव्हा मला मुख्यमंत्र्यांना भेटू द्या, मला ठार मारणार आहात का? असा आर्त सवाल देशमुख यांनी पोलिसांना केला. मात्र पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू न देता त्यांची रवानगी पोलिस ठाण्यात केली आहे. देशमुख यांना खेरवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

देशमुख यांच्यासोबत एक फाइलही होती. बँकेच्या कर्जासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी या कर्जासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात अर्जही केला होता. त्यावर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून पोचपावतीही देण्यात आली होती. तरीही त्यांची समस्या सुटली नव्हती. त्यामुळे निराश झालेल्या देशमुख यांनी आज थेट मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शेकडो लोक रोज मातोश्रीवर येत असतात. त्यामुळे या लोकांशी असे वागावेच लागते, अशी सारवासारव पोलिसांनी केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्याला सोडून देण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्याचे काय काम आहे, त्याची विचारपूस करण्यासही सांगण्यात आले आहे.


NCPच्या खात्यांचा बजेट पाहाल तर थक्क व्हाल

1 COMMENT

 1. Nico Reynolds from Columbus was looking for ccot thesis

  Cesar Warren found the answer to a search query ccot thesis

  [url=https://essayerudite.com][img]http://essayerudite.com/images/banner/500×500.jpg[/img][/url]

  >>> [url=https://essayerudite.com/]essay writing service[/url] <<<

  ccot thesis
  dissertations help
  thesis argument
  study on homework
  stats homework answers
  writing a journal article
  research proposal sociology
  king lear essay
  transportation assignment problem
  thesis defintion
  abraham lincoln speeches and writings
  housekeeper cover letter
  writing a visual analysis essay
  the crucible essays
  intellectual thinking
  a conclusion is
  buy essay online uk
  cv cover letter
  case study for
  answers for my math homework
  compare and contrast essays
  essays for college
  essay writing on my mother
  solve my problems
  tourism thesis
  homework passes
  personal statements for nursing
  assignment of loan agreement
  mba essay consultant
  solving problems at work
  buy custom essay uk
  writing assignments for university
  thesis instrumentation
  rating of movies
  etd dissertation
  llm thesis
  times tables homework sheets
  making a good thesis
  do my college homework
  cornell creative writing
  should cigarette smoking be banned argumentative essay
  solved case study
  art essay
  creative writing oxford
  thesis on rural development
  thesis statement high school
  personal narrative writing assignment
  help with an essay
  gre argument essays
  words to write an essay

  [url=https://essayerudite.com/write-my-research-paper/]write my research paper[/url]
  [url=https://essayerudite.com/buy-dissertation/]buy dissertation[/url]
  [url=https://essayerudite.com/write-my-thesis/]write my thesis[/url]
  [url=https://essayerudite.com/correct-my-essay/]correct my essay[/url]

  [url=https://apsu.pt/2019/07/10/391/#comment-165971]Stop the War!. Best paper writing service reviews[/url]
  [url=http://www.rundonato.com/mappa-parco/#comment-14978]Stop the War!. Custom paper writing reviews[/url]
  [url=http://reseaux-logistiques.org/community/profile/ridgedile/]Stop the War!. Best paper writing service reviews[/url]
  [url=http://fsiec.com/starbaby/home.php?mod=space&uid=25328]Stop the War!. Best term paper writing service reviews[/url]
  [url=https://ttl64.com/memberlist.php?mode=viewprofile&u=328]Stop the War!. Pro essay writing service reviews[/url]
  [url=http://bbs.shiyue1688.com/forum.php?mod=viewthread&tid=194729&extra=]Stop the War!. Custom writings plagiarism reviews[/url]
  [url=https://forum.poczatkujacyprzedsiebiorca.pl/memberlist.php?mode=viewprofile&u=61365]Stop the War!. Smart custom writing reviews[/url]
  [url=https://www.quadro-forum.de/community-1/off-topic-4/2774-stop-war-custom-writing-service-reviews.html]Stop the War!. Custom writing service reviews[/url]
  [url=https://cricketwindies.com/forum/the-conversation-tree/46353-stop-the-war-essay-writing-service-reviews-best-service#398290]Stop the War!. Essay writing service reviews best service[/url]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here