पुणे: पुण्यातील परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. त्रास देते म्हणून एका महिलेनं आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची हत्या केली. या घटनेमुळं पुण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सांगवी परिसरात ही घटना घडली. सासूच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबीय घराबाहेर गेले होते. त्यावेळी मुलगी त्रास देते म्हणून तिच्या आईनं तिची हत्या केली. मृत मुलगी अवघ्या चार वर्षांची आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times