पुण्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम स्टेटसवरुन दोन गट आमने-सामने आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटातील 15 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 


Updated: Jan 25, 2023, 12:08 PM IST

पुण्यात Instagram स्टेटसवरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडा, लोखंडी दांडक्यांनी मारहाण

पुण्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडाZee24 Taas: Maharashtra News

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here