ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2023 | बुधवार

1. मोदींच्या डॉक्युमेंटरीवरून अभाविप-डाव्यांमध्ये जेएनयूत राडा; वीज पुरवठा बंद, दगडफेक झाल्याचा आरोप https://bit.ly/3DdEMYX  जेएनयूनंतर जामिया यूनिवर्सिटीमध्येही राडा, चार विद्यार्थ्यांना अटक https://bit.ly/3kFHpwm 

2. माझा सैन्यावर पूर्ण विश्वास, दिग्विजय सिंहांचं वक्तव्य बेजबाबदार, पक्षाचा संबंध नाही; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं https://bit.ly/3J9Mrvb 

3. कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या तारखेत बदल.. आता 27  फेब्रुवारी ऐवजी 26 फेब्रुवारी रोजी मतदान https://bit.ly/3j4fk1a 

news reels New Reels

4. ‘त्या’ सात जणांची हत्याच! दौंडच्या हत्याकांडाबाबत मोठी अपडेट; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर https://bit.ly/3wqOrHM 

5. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा प्राचार्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3WAdgM3  “सरकारमध्ये असलो म्हणून बांगड्या घातल्या नाही”; मारहाणीच्या व्हिडीओवर आमदार बांगरांचे उत्तर https://bit.ly/3WvSBZC 

6. मुंबईसाठी पॉझिटिव्ह बातमी, मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच काल मंगळवारी शून्य कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3kGWNbM 
 
7. आता भारतीय जवान ‘Iron Man’ सारखे झेपावणार; लष्कराकडून हवेत उडू शकणाऱ्या जेटपॅकची सूटची ऑर्डर https://bit.ly/3j5Vwum 

8.  अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे; आज पुन्हा मराठवाड्यात पावसाची शक्यता https://bit.ly/3XzJ2KD  कुठे पाऊस तर कुठे बर्फवृष्टी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज.. https://bit.ly/3R2JJtj 

9. सिकंदर शेख ठरला ‘भीमा केसरी’चा मानकरी, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान, सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड आपापल्या गटात अजिंक्य https://bit.ly/3R4Mf25 

10. शुभमन गिलने जीता दिल! विराटला मागे टाकत टॉप 10 मध्ये एन्ट्री https://bit.ly/3XD26ay  मोहम्मद सिराज सुसाट, एकदिवसीय क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान https://bit.ly/403qrrW 

माघी गणेश जयंती विशेष

Pune News : दगडूशेठ हलवाईचा थाटच न्यारा, गणेशजन्म सोहळ्यासाठी 288 तोळ्याचा सोन्याचा पाळणा https://bit.ly/3WBpX9m 

Nashik Maghi Ganeshostav : चांदीच्या गणपतीला नारळाच्या पानांची आरास, माघी गणेशोत्सवानिमित्त जन्मोत्सव सोहळा  https://bit.ly/3WDOmLF 

‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ विशेष

‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन 2023’चे सर्व व्हिडिओ एकाच प्लेलिस्टमध्ये https://bit.ly/3R4JMVq 

ABP माझा स्पेशल

President’s Police Medal : देवेन भारती यांच्यासह राज्यातील चार पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, महाराष्ट्राला 74 पदकं https://bit.ly/3wrfqmA 

Republic Day Parade 2023 : प्रजासत्ताकदिनी राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथात झळकणार यवतमाळच्या पाटणबोरीत तयार झालेली शिल्पे https://bit.ly/3H4bKw1 

Maharashtra Weather : मुंबईसह राज्यात थंडी कायम, काही भागात किंचित दिलासा, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?  https://bit.ly/3wwSuT3 

Mumbai News : महालक्ष्मी रेस कोर्स हलवण्यासाठी आता खारघर आणि उरणमधील सिडकोच्या जागेचा विचार https://bit.ly/3H76GqP 

ICE फॉरमॅटवर रिलीज होणारा ‘पठाण’ हा देशातील पहिला चित्रपट, जाणून घ्या काय आहे याचा अर्थ https://bit.ly/3XD52Ek 

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv        

कूhttps://www.kooapp.com/profile/ABPMajha 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here