• 08:53 AM, Jan 30 2023

  औरंगाबाद : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सकाळी ८ वाजेपासून मतदान सुरू

 • 08:52 AM, Jan 30 2023

  औरंगाबाद : भाजप उमेदवार किरण पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • 08:02 AM, Jan 30 2023

  तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीच्या विरोधात आज पुण्यात आंदोलन

 • 07:45 AM, Jan 30 2023

  निवडणूक आयोगासमोर आज ठाकरे आणि शिंदे गट लेखी म्हणणं मांडणार

 • 07:33 AM, Jan 30 2023

  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आज सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे.

 • 07:31 AM, Jan 30 2023

  हिंगोली : शिक्षक मतदारसंघासाठी आज हिंगोली जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रावर होणार मतदान

 • 07:30 AM, Jan 30 2023

  विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान; नाशिकमध्ये शेवटच्या क्षणी बाजी पलटणार? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांची धाकधूक वाढली

 • 07:21 AM, Jan 30 2023

  हिंगोली : लग्नासाठी जाणाऱ्या कारला भीषण अपघात, सहा जण जखमी.

 • LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here