सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सहा ते सात जणांनी वारंवार अत्याचार केल्यानं असह्य वेदना होऊ लागल्यानं ती मांजर बसू शकत नव्हती. तिला चालताही येत नव्हतं. अन्न सोडलं होतं. या मांजरीला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेलं असता, तिच्या पोटात वीर्य आणि प्लास्टिक पिशव्या सापडल्या. या पिशव्यांचा वापर आरोपींनी लैंगिक अत्याचारासाठी केल्याचं उघडकीस आलं आहे. मांजरीवर अत्याचार झाल्याचं संबंधित डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी, या प्रकरणापासून दूर राहण्यासाठी त्यांनी लिखित असं काहीच दिलं नाही, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला. पाकिस्तानमध्ये मुलांसाठी लैंगिक शिक्षणाची खूपच आवश्यकता आहे. मात्र, काही लोकांचा याला विरोध आहे. जागरुकता आणि कार्यशाळा आयोजित करण्याची नितांत गरज आहे, असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. दोषी मुलांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचे उपक्रम तात्काळ सुरू करण्यात यावेत. प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची तरतूद असलेला कायदा तात्काळ तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेनंतर ट्विटरवर ” ट्रेंड होत आहे.
गेल्या वर्षी अशीच एक घटना इंग्लंडमधील वॉकिंग शहरात घडली होती. एका नऊ महिन्यांच्या मांजरीवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं होतं. ही मांजर अर्धमेल्या अवस्थेत एका व्यक्तीला सापडली होती. त्यानं तिला डॉक्टरांकडे नेलं. तिची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं होतं. अत्याचार केल्यानंतर मांजरीला जिवंत जाळण्याचा प्रयत्नही झाला होता. तिच्या शरीरावर काही जखमाही आढळल्या होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.