Rukmini Satarkar Passed Away : ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झालं आहे. नवी मुंबई (नेरूळ) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या. अध्यात्माच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी बाबा महाराजांबरोबर त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या पार्थिवावर नेरूळमधील स्मशानभूमीत सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सातारकर परिवाराचे निकटवर्ती माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Sri Sri Ravi Shankar: राजकारणात धर्म नको, पण राजकारणी धार्मिक असायला हवा: श्री श्री रविशंकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here