Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by सचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Feb 2023, 11:18 am

Congress News : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून आता काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे हे निवडणुकीत विजयी झाले. पण

 

senior congress leader balasaheb thorat resigned from the post of legislature group
बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्ष गटनेते पदाचा राजीनामा; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. तर, आमच्याकडे बाळासाहेब थोरात यांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलतच नाही. कारण त्यांची प्रकृती चांगली नाहीए, असं पटोले म्हणाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here