सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सुशांतच्या वडिलांनी बिहारमधील पाटण्यातील राजीवनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. सुशांतकडून पैसे घेऊन त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पाटणा पोलिसांनी मुंबईत येऊन पोलिस उपायुक्तांचीही भेट घेतली आहे. राजीवनगर पोलिस ठाण्याचे प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली चार सदस्यांच्या पथकाने याप्रकरणी मुंबईत दाखल झाले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे चौकशी
धर्मा प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता हे पोलिसांच्या समन्सनुसार मंगळवारी अंबोली पोलिस ठाण्यात आले होते. सुशांतने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘ड्राइव’ चित्रपटात भूमिका केली होती. त्यांनी सोबत कराराच्या प्रतीही आणल्या होत्या. आतापर्यंत पोलिसांनी आत्महत्या प्रकरणात जवळपास ४० जणांकडे चौकशी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.