नवी दिल्ली : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे भारतातील लोकांचं . एका नव्या संशोधनातून समोर आलंय. भारतातील लोकांचं () ५.२ वर्षांनी घटतेय आणि त्याचं कारण म्हणजे , असं या अभ्यासात म्हटलं गेलंय.

अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीच्या ”नं हा खुलासा केलाय. यामध्ये, भारतातील वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम भारतीयांच्या आयुष्यावर होत असल्याचं नमूद करण्यात आलंय. बांग्लादेशानंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जिथे प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं आयुष्य कमी होत चाललंय.

‘जागतिक आरोग्य संघटने’नं () प्रदूषणासंबंधी जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, भारताच्या संपूर्ण लोकसंख्या अर्थात १४० कोटी भारतीय नागरिक प्रदूषणात आपलं आयुष्य जगत आहेत तर ८४ टक्के लोक भारतानं बनवलेल्या प्रदूषणाच्या गाईडलाईन्सनुसार, प्रदूषणात आपलं जीवन जगत आहेत.

वाचा :

वाचा :

वायू प्रदूषणामुळे भारताच्या लोकांचं आयुर्मान ५.२ वर्षांनी घटलंय. हे जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलेल्या २.३ वर्षांच्या गाईडलाईन्सहून दुप्पट आहे.

या अभ्यासात भारताच्या शहरांच्या प्रदूषणाच्या स्थितीची विस्तृत माहितीही देण्यात आलीय. देशात राजधानी दिल्लीनंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरलंय. लखनऊमधल्या नागरिकांचं आयुर्मान १०.३ वर्षांनी घटलंय. तर दिल्ली वासियांचं आयुर्मान ९.४ वर्षांनी घटलंय.

उत्तर भारतात प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इथे लोकांचं आयुर्मान ८ वर्षांनी घटलंय. त्याच कारण म्हणजे या भागांत मोठ्या प्रमाणात वाढलेलं पार्टिक्युलेट प्रदूषण… गेल्या २० वर्षांत पार्टिक्युलेट प्रदूषणात ४२ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आलीय.

भारत सरकारच्या ”नुसार प्रदूषणावर काम करण्यात आलं आणि येत्या काही वर्षांत प्रदूषणाचा स्तर २५ टक्क्यांनी घटला तरी लोकांचं आयुर्मान १.६ वर्षांनी वाढू शकेल. तर दिल्लीच्या नागरिकांच्या आयुर्मानात तब्बल ३.१ वर्षांनी वाढ होईल, असा अंदाजही या अभ्यासाद्वारे नोंदवण्यात आलाय.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here