यावेळी, आयएनएस कोलकातानं भारतीय नौदलातर्फे राफेलचं शानदार स्वागत करताना शुभेच्छाही दिल्या.
न्यूज एजन्सी ‘एएनआय’नं दिलेल्या माहितीनुसार, राफेलच्या तुकडीनं यूएईच्या अल धाफरा एअरबेसहून उड्डाण घेतल्यानंतर पश्चिम अरब सागरात तैनात नौसेनेची युद्धनौका ‘आयएनएस कोलकाता’शी संपर्क स्थापन केला. या दरम्यान राफेलच्या एअरो लीडर आणि आयएनएस कोलकातानं संवाद साधला.
ही बातचीत काहिशी अशी होती….
आयएनएस कोलकाता डेल्टा ६३ : ऐअरो लीडर, भारतीय समुद्री क्षेत्रात तुमचं स्वागत आहे.
राफेल एअरो लीडर : खूप धन्यवाद. समुद्राच्या सुरक्षेसाठी भारतीय युद्धनौका आश्वस्त करतात.
आयएनएस कोलकाता : अभिमानासहीत आकाशात उड्डाण भरण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. हॅप्पी लॅन्डींग!
राफेल एअरो लीडर : तुम्हालाही शुभेच्छा. हॅप्पी हंटिंग. ओव्हर अॅन्ड आऊट
फ्रान्ससोबत झालेल्या राफेल सौद्यानुसार, भारताला ३६ राफेल विमान सोपवण्यात येणार आहे. यातील पहिले पाच विमानं बुधवारी भारतात दाखल होत आहेत. ही विमानं येत्या महिन्यात भारतीय वायुसेनेत सामील करण्यात येतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
You there, this is really good post here. Thanks for taking the time to post such valuable information.
OKBet
This post is very simple to read and appreciate without leaving any details out. Great work!
Legal Sports Betting in the Philippines
Great article Lot’s of information to Read…Great Keep Posting and update to People..Thanks
okbet manila
These are actually great ideas in concerning blogging.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.