पोलिसांच्या माहितीनुसार, रेहान (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. शनिवारी दुपारी आरोपीने तिला लालकिल्ल्याजवळ नेले आणि तेथील झुडपात तिच्यावर बलात्कार केला. लग्न करण्याबाबत त्यानं तिला विचारणा केली होती. मात्र, तिनं नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकच आरोपी आहे. ही सामूहिक बलात्काराची घटना नाही. आरोपी आणि पीडिता हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघेही बेघर असल्याची माहिती उत्तर दिल्लीच्या डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी दिली. ‘आरोपी आणि पीडिता यांचे भांडण झाले. त्याने रागाने तिच्या वीट मारली. त्यात ती जखमी झाली. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी पसार झाला. सोमवारी दुपारी आरोपीला अटक करण्यात आली. तसेच पीडित तरुणीची रवानगी नारी निकेतनमध्ये करण्यात आली आहे, ‘ अशी माहितीही पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
This post is very simple to read and appreciate without leaving any details out. Great work!
Instructions for Playing Baccarat
Great article Lot’s of information to Read…Great Keep Posting and update to People..Thanks
okbet login
I used to be able to find good info from your blog posts.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.