मुंबई: महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असून १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘ ‘च्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आणि उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही अटींवर जीम सुरू करण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. दरम्यान, आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासाबाबतचा निर्णय केंद्राने राज्यांवर सोडला असताना उठवण्याबाबत मात्र सरकारने तूर्त कोणताही निर्णय घेतलेला नाही. ( )

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here