रत्नागिरीः खानू गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराट उडाली आहे. माजी पोलिस पाटील अनंत सुवारे यांच्या विहीरीतून वनविभागानं बिबट्याला जेरबंद केलं आहे. दरम्यान, वनविभागानं एका बिबट्याला जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांना कोनवाडी येथे आणखी एक फिरताना दिसला. त्यामुळं गावात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. वनविभागानं गावातील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here