ज्याअर्थी माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले आहे, त्याअर्थी पुढील काळात अशाच प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता दिसून येते. आगामी काळात अनेक निवडणुका असून राजकीयदृष्ट्या प्रतिमाहनन करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असावेत, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. बनावट पत्रे तयार करून विविध समाजात शंका-कुशंका निर्माण करून सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो. सदर बाबीचे गांभीर्य व त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेता या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
एवढेच नव्हे तर मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. सदरहू व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असाही गंभीर संशय अशोक चव्हाण यांनी या तक्रारीत व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कायदेशीर दृष्ट्या योग्य दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रातून केली आहे.
Home Maharashtra ashok chavan, अशोक चव्हाण यांचे खळबळजनक आरोप, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे केली लेखी...
ashok chavan, अशोक चव्हाण यांचे खळबळजनक आरोप, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे केली लेखी तक्रार – ashok chavans sensational allegations written complaint to the additional superintendent of police in nanded
नांदेड : मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे.
Some trends of drugs. Some are medicines that help people when doctors prescribe.
canada pharmacy online legit
Definitive journal of drugs and therapeutics. What side effects can this medication cause?
What side effects can this medication cause? earch our drug database.
https://canadianfast.online/# pet meds without vet prescription
Medscape Drugs & Diseases. Get information now.