Water Supply News : सर्वसामान्यांचा कामाची बातमी, पालिकेकडून जलवाहिन्यांसंदर्भात काम हात घेण्यात येणार असून येत्या बुधवार आणि गुरुवारी या शहरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासूनच पाण्याचा साठा करुन ठेवा आणि पाणी जपून वापरा.
Updated: Feb 28, 2023, 08:44 AM IST

Mumbai Water Supply And Pune Water Supply News 3 March which areas will the water supply be shut off todays latest marathi news
Zee24 Taas: Maharashtra News