वाचा:
नितीन निकम, अशी सीबीआय ने अटक केलेल्या बँक अधिकाऱ्यांची नावे आहेत. ते रिलेशनशिप मॅनेजर आणि सेल्स एक्झिक्युटीव्ह (विक्री प्रतिनिधी) म्हणून कार्यरत होते. तक्रारदाराला ९९ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यासाठी आरोपींनी त्याच्याकडे दोन लाख ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोड करून दोन लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले. लाच मागितली जात असल्याची तक्रार आल्यानंतर बँकेचे दुसरे रिलेशनशिप मॅनेजर यांनी सीबीआय कडे तक्रार दाखल केली होती.
वाचा:
कर्ज मंजुरीसाठी ठरविण्यात आलेली रक्कम स्विकारण्यासाठी या आरोपींनी आपल्या कनिष्ठ विक्री प्रतिनिधी याला पाठविले. त्यावेळी सीबीआय च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन सीबीआय अधिकाऱ्यांनी बारामती येथील आरोपींच्या कार्यालय व राहत असलेल्या भागात शोध घेत त्यांना अटक केली, अशी माहिती सीबीआय च्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती आम्हाला देण्यात आली आहे. आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्या कडून होणारी बेजबाबदारीचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. या कर्मचार्यांयच्या विरोधात योग्य कार्यवाही सुरू करणार असून आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत, असे सष्टीकरण एचडीएफसी बँकेकडून देण्यात आले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I really like and appreciate your blog post.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.