Weather Updates : अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्यात काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि परिसरात सकाळपाऊन पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra ) त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Updated: Mar 7, 2023, 10:50 AM IST

Maharashtra Rain Weather Updates
Zee24 Taas: Maharashtra News