भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा यांना शुक्रवारी पुत्ररत्न झालं. आता बाबा झाल्यावर हार्दिकची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे आपल्या मुलासाठी आपण एक खास काम करत असल्याचे हार्दिकने शनिवारी सांगितले होते. पण आता हार्दिकने आपल्या मुलाबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आपल्याला मुलगा झाल्याची बातमी हार्दिकने आपल्या फेसबूक अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे. त्यानंतर हार्दिकने आता मुलासाठी काही कामं करायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच एक नवीन काम तो करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मुलगा झाल्यावर हार्दिकची जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे तो ही जबाबदारी पूर्ण करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. शनिवारी आपल्या मुलासाठी डायपर घेऊन हार्दिक हॉस्पिटलमध्ये गेल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली असून त्याच्या या फोटोला चांगला प्रतिसादही मिळत आहे. हार्दिकने आज आपल्या मुलाबरोबरचा हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते आहे.
भारताचा क्रिकेटपटू अभिनव मुकुंदच्या घरी आज एक नवा पाहुणा आला आहे. मुकुंद आणि त्याच्या पत्नीला पुत्ररत्न झाले आहे. ही माहिती मुकुंदने ट्विटरवरर पोस्ट करून दिली.
मुकुंद म्हणाला की, ” माझी पत्नी आरभी आणि माझ्या आयुष्याला आज एक वेगळे वळण मिळाले. एक पालक म्हणून आमचा प्रवास आजपासून सुरु होत आहे. आज सकाळी आमच्या घरात पुत्ररत्न जन्माला आले आहे.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
These are actually great ideas in concerning blogging.
A big thank you for your article.
Like!! Thank you for publishing this awesome article.