स्वाती रामभाऊ कार्ले (वय ३६), कोमल रामभाऊ कार्ले (वय ८ ), परी रामभाऊ कार्ले ( वय १०); अंजली रामभाऊ कार्ले (वय १३) अशी मयतांची नावे आहेत.
मृत स्वाती कार्ले या आपल्या तीन मुलींसह शेतात दुपारी काम करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी हे चारही जण घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता कुसडगाव येथील भोगलवाडी शिवारात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आईसह महीलेच्या तीन मुलींचे मृतदेह विहिरीतील पाण्यात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच कुसडगाव येथील सरपंच दादासाहेब सरनोबत, पोलीस पाटील निलेश वाघ, माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ही घटना तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना सांगितली. या नंतर त्या दोघांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चारही मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरी बाहेर काढण्यात आले. दरम्यान, आईसह तीन मुलींचे मृतदेह विहिरीत अढळुन आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I like the valuable information you provide in your articles.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.