वाचा-
पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू यांनी भारतीय असलेल्या यांच्याशी विवाह केला होता. या दोघांची भेट ८० च्या दशकात इंग्लंडमध्ये झाली होती रिता इटरियर डिझाइन कोर्स करत होत्या. तर अब्बास काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला आले होते. रिता यांची भेट जाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या दोघांचे कुटुंबीय एकमेकांना आधीपासून ओळखत होते. अब्बास यांचे वडील आणि रिता यांचे वडील केसी लुथरा मित्र होत. फाळणी आधी केसी लुथरा पाकिस्तानमधील फैसलाबाद येथे राहत. त्यामुळे या दोघांच्या विवाहासाठी परवानगी मिळाली.
रिता यांची भेट होण्याआधी जहीर अब्बास यांचा विवाह झाला होता. त्यांनी नसरीन यांच्याशी विवाह केला होता. नसरीन आणि अब्बास यांना ३ मुली आहेत. रिता यांच्याशी प्रेम झाल्यानंतर अब्बास यांनी नसरीनला तलाक दिला.
वाचा-
प्रेमासाठी धर्म बदलला…
जहीर अब्बास आणि रिता लुथरा यांचा विवाह १९८८ साली झाला. लग्नासाठी रिता यांनी धर्म बदलला आणि झाल्या. रिता उर्फ समीना सध्या कराचीत इटिरियर डिझाइनिंग हाउस चालवतात.
वाचा- वाचा-
अब्बास यांनी पाकिस्तानकडून ७७८ कसोटीत १२ शतकांसह ५ हजार ६२ धावा, तर ६२ वनडेत ७ शतकांसह २ हजार ५७२ धावा केल्या. अब्बास हे असे क्रिकेटपटू आहेत ज्यांनी पाकसाठी कसोटीत सर्व प्रथम ४ हजार आणि ५ हजार धावा केल्या. पाककडून कसोटीत आठव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे ते फलंदाज आहेत. इतक नव्हे तर वनडेत सलग तीन डावात तीन शतक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी १९८२-८३ साली भारताविरुद्ध सलग तीन वनडेत शतकी खेळी केली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Thank you ever so for you article post.
A big thank you for your article.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.