नागपूर : प्रेमात पडलेली व्यक्ती अनेकदा अशा गोष्टी करत असते, ज्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात. असेच काहिसे नागपूरमधील एका प्रेमी युगलाबाबत घडले आहे. वास्तविक, नागपूरच्या रस्त्यावर चालत्या कारमध्ये एका मुलगा आणि मुलीचे प्रणय करतानाचे दृश्य समोर आले आहे. त्यांच्या या रस्त्यावर चालच्या कारमधील कृत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शहरातील एका कारमध्ये एका जोडप्याने अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असल्याने सगळीकडे तीच चर्चा ऐकायला मिळत आहे. वाहनांनी गजबजलेल्या रस्त्यावर चालत्या गाडीत हे कृत्य दिसल्याने इतर कारमधील प्रवाशांना त्याची लाज वाटली. प्रेमी युगुलाच्या कारमागे धावणाऱ्या दुसऱ्या कारमधील प्रवाशांनी ही संपूर्ण घटना आपल्या मोबाइलमध्ये कैद केली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पार्टटाइम नोकरीचे आमिष, गरजूकडून घेतले साडेपाच लाख रुपये, फसवणूक झाल्याचे कळताच बसला मोठा धक्का
नागपूर शहरातील रस्त्यावर चालत्या कारमध्ये प्रेमी युगुलाचे हे अश्‍लील कृत्य इतर लोक पाहत आहेत याची या प्रेमी युगुलाला पर्वा नव्हती. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कार चालक गाडी चालवत होता आणि प्रेमी युगल मागच्या सीटवर बसून अश्लील कृत्य करताना दिसत आहे.

घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, थंड पेयात गुंगीचे औषध देत १७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
नागपूरच्या रस्त्यांवर चालत्या गाड्यांमध्येही तरुण-तरुणी किती निर्लज्जपणे अश्‍लील कृत्य करत आहेत, हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ज्या कारमध्ये हे कृत्य सुरू होते त्याची नंबर प्लेटही दिसत आहे. रस्त्याने मागे धावणाऱ्या दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या लोकांनी कारमध्ये सुरू असलेल्या या अश्लील कृत्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून ही औषधे होणार स्वस्त, आयात शुल्क झाले माफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here