मुंबई: अभिनेता प्रकरणी आरोप होत असताना पर्यावरण मंत्री यांनी अखेर मौन सोडले आहे. आदित्य यांनी आज एक निवेदन प्रसिद्धीला देत आपल्यावरील सर्व आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ( on )

वाचा:

‘सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या संपूर्ण प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही’, असे नमूद करत आदित्य यांनी आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here