कोलंबिया: कधीकधी लोक विचार न करता काहीही खातात आणि मग त्रास झाल्यानंतर डॉक्टरकडे जातात. कोलंबियातील बारानोआमध्येही अशीच एक घटना पाहायला मिळाली. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पोटात अचानक दुखू लागलं, त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि त्याचा एक्स-रे काढला. त्यानंतर डॉक्टरांनी लगेच त्याला ऑपरेशन करायचा सल्ला दिला. डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं तर त्याच्या गुदद्वारात मोठ्या आकाराची काकडी असल्याचं दिसून आलं. हे पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. जेव्हा डॉक्टरांनी त्याला विचारले की काकडी तुझ्या पोटात कशी गेली, तेव्हा त्याने जे उत्तर दिलं त्याने डॉक्टर चक्रावले. तो म्हणाला की ही काकडी कदाचित त्याच्या शरीराच्या आतच वाढली असेल.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

४० वर्षीय रुग्ण पोटात वेदनेची तक्रारी घेऊन रुग्णालयात गेला होता. त्याला नीट चालताही येत नव्हतं. जेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा त्यांना त्याच्या गुदाशयात एक मोठी वस्तू दिसून आली. डॉक्टरांनी ती वस्तू काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या ऑपरेशनची तयारी केली, तोपर्यंत संपूर्ण रुग्णालयात ही गोष्ट पसरली होती. त्याच्या पोटात नेमकं काय आहे आणि ते पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते. परंतु जेव्हा डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं तेव्हा त्याच्या पोटात जे होतं ते पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं.

३ वर्षांच्या लेकीला संपवलं, पिशवीत भरलं; भावाला पाय दिसला अन्… निर्दयी आईची कहाणी वाचून हादराल
त्याच्या पोटात काकडी असल्याचं दिसून आलं. शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले की काकडी त्याच्या शरीरात कशी अडकली हे त्याला माहित नाही. उलट त्याने दावा केला की काकडीच्या बिया त्याच्या पाचन तंत्रात वाढून ही काकडी तयार झाली असेल. कारण, तो भरपूर काकडी खातो. डॉक्टरांनाही यावर काय उत्तर द्यावं कळालं नाह. उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला घरी पाठवलं.

स्टीलचा ग्लास गुदद्वारात अडकला, तरुणाचे तीन दिवस वांदे, डॉक्टरांना म्हणतो चुकून गेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here